• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Hybrid Car Kia Sorento Soon Launch In India And Compete With Toyota Fortuner

Toyota Fortuner ला फुटलाय घाम! Kia ची ‘ही’ Hybrid Car मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार

Kia ची नवीन हायब्रीड कार भारतात लाँच होण्यास सज्ज होत आहे. ही कार थेट Toyota Fortuner सोबत स्पर्धा करणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 23, 2025 | 08:52 PM
फोटो सौजन्य: @HMGnewsroom/ X.com

फोटो सौजन्य: @HMGnewsroom/ X.com

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • किया नवीन हायब्रीड कार लाँच करणार
  • Toyota Fortuner ला मिळणार जोरदार टक्कर
  • जाणून घेऊयात Kia च्या नवीन कारबद्दल
भारतात SUV सेगमेंटमध्ये Toyota Fortuner ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. मोठमोठ्या उद्योगपतींपासून ते नेतेमंडळींच्या कार कलेक्शनमध्ये तर ही कार हमखास पाहायला मिळते. मात्र, आता फॉर्च्युनरची क्रेझ कमी करण्यासाठी Kia त्यांची नवीन हायब्रीड एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे.

भारतीय बाजारात किया लवकरच त्यांची पहिली हायब्रिड SUV 2026 Kia Sorento लाँच करू शकते. ही कार पहिल्यांदाच भारतात टेस्टिंग करताना दिसली आहे. कियाच्या लाइनअपमध्ये सोरेंटो सेल्टोसच्या वर असेल आणि ही तिसऱ्या रांगेतील लक्झरी हायब्रिड एसयूव्ही फॉर्च्युनरसारख्या मोठ्या कारशी थेट स्पर्धा करू शकेल.

दक्षिण कोरियामध्ये, ही एसयूव्ही हायब्रिड आणि प्लग-इन हायब्रिडसह अनेक इंजिन पर्यायांसह येते. ती 2026 मध्ये भारतात लाँच होऊ शकते, ज्यामुळे ती कियाची पहिली हायब्रिड मॉडेल बनेल. चला याबद्दल जाणून घेऊयात.

Royal Enfield Super Meteor 650 खरेदी करण्यापूर्वी डोक्यात ‘या’ गोष्टी फिट करून घ्या

Sorento कशी दिसेल?

किया सोरेंटो स्पॉटेड टेस्टिंग दरम्यान पूर्णपणे झाकलेली होती, परंतु कारचे बॉक्सी आणि मजबूत डिझाइन स्पष्टपणे दिसत होते. यात कियाची सिग्नेचर टायगर नोज ग्रिल, टी-आकाराचे एलईडी डीआरएल, उंचावलेला बोनेट आणि चौकोनी व्हील आर्च आहेत. एसयूव्हीमध्ये 19-इंच अलॉय व्हील्स आणि फ्लॅट टेलगेट आहे. जागतिक मॉडेलची लांबी 4.8 मीटर आहे आणि त्याचा व्हीलबेस 2800 मिमी आहे, ज्यामुळे ही कार केबिन स्पेसच्या बाबतीत प्रशस्त बनते.

हायब्रिड टेक्नॉलॉजी आणि दमदार फीचर्सने सुसज्ज इंटिरिअर

इंटिरिअरचा अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही, परंतु भारतीय मॉडेलमध्येही जागतिक मॉडेलप्रमाणेच लक्झरी आणि प्रीमियम केबिन मिळण्याची अपेक्षा आहे. यात पॅनोरॅमिक कर्व्ह्ड स्क्रीन सेटअप, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस Android Auto/Apple CarPlay, वायरलेस चार्जिंग पॅड आणि 12-स्पीकर Bose साउंड सिस्टम मिळू शकते.

क्रिकेटर Shafali Verma ने खरेदी केली आलिशान Electric Car, किंमत 75 लाखांपासून सुरु

ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मल्टीपल एअरबॅग्स, ADAS, 360-डिग्री कॅमेरा, ESC, हिल-स्टार्ट असिस्ट आणि अ‍ॅडव्हान्स ब्रेकिंग सिस्टम मिळण्याची शक्यता आहे. रोटरी डायल गिअर सिलेक्टर पाहून हे स्पष्ट होते की भारतात Sorento हायब्रिड व्हर्जनमध्येच लाँच होऊ शकते.

इंजन आणि पॉवर

जागतिक बाजारात Kia Sorento 1.6L टर्बो हायब्रिड, 1.6L प्लग-इन हायब्रिड, 2.5L पेट्रोल आणि 2.5L टर्बो पेट्रोल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. भारतात मात्र Kia आपले 1.5L पेट्रोल इंजिन हायब्रिड सेटअपमध्ये बदलून Sorento मध्ये वापरू शकते.

Sorento हायब्रिड भारतात लाँच झाल्यास SUV मार्केटमध्ये एक नवीन, दमदार आणि किफायतशीर हायब्रिड पर्याय उपलब्ध होईल, जो पॉवर, मायलेज आणि लक्झरी यांचे उत्तम कॉम्बिनेशन देईल.

किंमत आणि स्पर्धा

भारतात 2026 Kia Sorento Hybrid ची सुरुवातीची किंमत सुमारे 35 लाख रुपये असण्याचा अंदाज आहे. ही एसयूव्ही लाँच झाल्यानंतर Toyota Fortuner, Skoda Kodiaq आणि MG Gloster सारख्या मॉडेल्सना जोरदार टक्कर देऊ शकते.

Web Title: Hybrid car kia sorento soon launch in india and compete with toyota fortuner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 08:52 PM

Topics:  

  • automobile
  • kia
  • new car
  • SUV

संबंधित बातम्या

रायडींग होणार अजूनच सुसाट! Royal Enfield ची ‘ही’ पॉवरफुल बाईक लवकरच लाँच होणार
1

रायडींग होणार अजूनच सुसाट! Royal Enfield ची ‘ही’ पॉवरफुल बाईक लवकरच लाँच होणार

‘मेक इन इंडिया’साठी पुढाकार! पुण्यातील चाकण प्लांटमधून स्कोडाची ‘ही’ कार जागतिक बाजारपेठेत झेपावणार
2

‘मेक इन इंडिया’साठी पुढाकार! पुण्यातील चाकण प्लांटमधून स्कोडाची ‘ही’ कार जागतिक बाजारपेठेत झेपावणार

Tata Sierra EV पुन्हा एकदा झाली टेस्टिंग दरम्यान स्पॉट! कधी होणार लाँच? कोणती माहिती मिळाली? जाणून घ्या
3

Tata Sierra EV पुन्हा एकदा झाली टेस्टिंग दरम्यान स्पॉट! कधी होणार लाँच? कोणती माहिती मिळाली? जाणून घ्या

Mercedes पासून Skoda पर्यंत, मार्च 2026 मध्ये होऊ शकतात ‘या’ धमाकेदार Cars लाँच
4

Mercedes पासून Skoda पर्यंत, मार्च 2026 मध्ये होऊ शकतात ‘या’ धमाकेदार Cars लाँच

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Good News: मार्च-एप्रिलमध्ये ३,३५० घरांसाठी म्हाडाची लॉटरी; ‘या’ भागात फ्लॅट्स होतील उपलब्ध

Good News: मार्च-एप्रिलमध्ये ३,३५० घरांसाठी म्हाडाची लॉटरी; ‘या’ भागात फ्लॅट्स होतील उपलब्ध

Feb 27, 2026 | 07:39 PM
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
T20 World Cup 2026: उपांत्य फेरीचे समीकरण ठरवणार ‘हे’ दोन महत्त्वाचे सामने! पाकिस्तान जीव पुन्हा टांगणीाला

T20 World Cup 2026: उपांत्य फेरीचे समीकरण ठरवणार ‘हे’ दोन महत्त्वाचे सामने! पाकिस्तान जीव पुन्हा टांगणीाला

Feb 27, 2026 | 07:37 PM
सावधान! चेकबुक हरवलंय? तर ‘हे’ काम तातडीने करा, नाहीतर तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

सावधान! चेकबुक हरवलंय? तर ‘हे’ काम तातडीने करा, नाहीतर तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Feb 27, 2026 | 07:36 PM
The Body Shop : द बॉडी शॉपसोबत होळीमध्ये मिळवा निरोगी आणि तेजस्वी त्वचा!

The Body Shop : द बॉडी शॉपसोबत होळीमध्ये मिळवा निरोगी आणि तेजस्वी त्वचा!

Feb 27, 2026 | 07:36 PM
High Court: संमतीने असलेले शारीरिक संबंध ‘टॉर्चर’ ठरत नाहीत, मुंबई उच्च न्यायालयाने तरुणांविरुद्धचा POCSO खटला केला रद्द

High Court: संमतीने असलेले शारीरिक संबंध ‘टॉर्चर’ ठरत नाहीत, मुंबई उच्च न्यायालयाने तरुणांविरुद्धचा POCSO खटला केला रद्द

Feb 27, 2026 | 07:30 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM
KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Feb 27, 2026 | 02:50 PM
1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

Feb 27, 2026 | 12:21 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.