• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • 35 Congress Members In Kolhapur Will Join Eknath Shindes Shiv Sena

Kolhapur Politics: कोल्हापुरात काँग्रेसला भगदाड; 35 जण शिंदे सेनेच्या गळाला

आगमी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत  कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेनेने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 17, 2025 | 12:39 PM
Kolhapur Politics: कोल्हापुरात काँग्रेसला भगदाड; 35 जण शिंदे सेनेच्या गळाला

कोल्हापुरात काँग्रेसला भगदाड; 35 जण शिंदे सेनेच्या गळाला

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Kolhapur Local Elections: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या सगळ्यात कोल्हापुरच्या राजकीय वर्तुळातही अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे.  कोल्हापुर काँग्रेसचा मोठा गट शिंदे सेनेने गळाला लावल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे,  येत्या रविवारपर्यंत  हा गट  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन-चार दिवसांपूर्वीच काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली  होती. त्यानंतर  येत्या रविवारपर्यंत शारंगधर देशमुख यांच्यासह जवळपास ३५ जणांचा एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार  आहेत. त्यानंतही अनेक जण टप्प्याटप्प्याने शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या ३५ जणांमध्ये  शारंगधर देशमुख यांच्यासह १२ माजी नगरसेवक आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्याचा समावेश आहेत.

Pune Congress Politics: काँग्रेसचा पुणे शहराध्यक्षपदाचा वाद मिटणार? हर्षवर्धन सपकाळ घेणार मोठा निर्णय

कोल्हापूर शहर हा  शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.  आगमी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत  कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेनेने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. एकनात शिंदेंनी कोल्हापुर महापालिका निवडणुकीची जबाबदार  पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सोपवली आहेत. माजी खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामार्फत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एक-एक करून गळाला लावण्याचे काम  सुरू  आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे,  सध्या काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. मात्र, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी यापेक्षा मोठ्या घडामोडींचा इशारा दिला आहे. त्यांनी दावा केला आहे की, आगामी काळात काँग्रेसमधील आणखी ३५ पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

World Vitiligo Day: विटिलिगोबाबत गैरसमज, जागरुकता महत्त्वाची; संसर्गजन्य आजार नाही तर

या यादीत दोन माजी महापौर, उपमहापौर आणि महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशा महत्त्वाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी अनेकांचे पक्षप्रवेश रविवारपर्यंत होणार असून, हा पहिला टप्पा असेल. त्यानंतर दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांचाही टप्प्याटप्प्याने भाजपमध्ये प्रवेश सुरू राहणार असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. या घडामोडींमुळे शहराच्या राजकारणात लवकरच मोठा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: 35 congress members in kolhapur will join eknath shindes shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • Congress
  • Eknath Shinde
  • Local Body Elections
  • shivsena

संबंधित बातम्या

भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
1

भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार
2

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी
3

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला
4

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

Feb 17, 2026 | 09:32 PM
ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

Feb 17, 2026 | 09:11 PM
पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

Feb 17, 2026 | 09:05 PM
१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

Feb 17, 2026 | 08:52 PM
NEP vs SCO, T20 World Cup : स्कॉटलंडचे नेपाळसमोर 171 धावांचे लक्ष्य! मायकेल जोन्सचे स्फोटक अर्धशतक 

NEP vs SCO, T20 World Cup : स्कॉटलंडचे नेपाळसमोर 171 धावांचे लक्ष्य! मायकेल जोन्सचे स्फोटक अर्धशतक 

Feb 17, 2026 | 08:51 PM
येस बँक-सुरक्षा एआरसी व्यवहार तपासाच्या चक्रव्‍यूहात! आर्थिक गुन्हे शाखेची करडी नजर; वधावन यांच्या तक्रारीने खळबळ

येस बँक-सुरक्षा एआरसी व्यवहार तपासाच्या चक्रव्‍यूहात! आर्थिक गुन्हे शाखेची करडी नजर; वधावन यांच्या तक्रारीने खळबळ

Feb 17, 2026 | 08:51 PM
JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

Feb 17, 2026 | 08:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.