आता या विकेंडच्या वार शोमध्ये एक धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. "बिग बॉस १९" हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. शोमधून दोन बलाढ्य स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले आहे. चला जाणून घेऊया ते कोण आहेत.
सलमान खानने तान्या मित्तलवर निशाणा साधला होता. बिग बॉस १९ च्या वीकेंड का वार चा प्रोमो रिलीज झाला आहे. या वीकेंड का वार मध्ये सलमान खान तान्या मित्तलला फटकारताना दिसणार आहे.
बिग बाॅस 19 च्या घरात या आठवड्यामध्ये अनेक भांडणे पाहायला मिळाली. सुरुवातीलाच सलमान खान फरहानावर संतापलेला पाहायला मिळणार आहे. या प्रोमो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.