Forbes: Forbesने जाहीर केलेल्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत यावेळी मोठा बदल झाला आहे. अदानी ग्रुपचे संस्थापक गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकत पुन्हा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा क्रमांक मिळवला आहे.
Adani Group Investments : Adani Group चे अध्यक्ष गौतम अदानी यांनी इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऊर्जा क्षेत्रात आपला दबदबा अधिक मजबूत करत खरेदीचा नवा विक्रम नोंदवला आहे. पॉवर, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, ट्रान्समिशन आणि…
Gautam Adani Masterstroke : उद्योगपती गौतम अदानी यांनी ऊर्जा क्षेत्रात मोठा निर्णय घेतला आहे. Adani Power मध्ये त्यांच्या १० उपकंपन्यांचे विलीनीकरण करण्याच्या योजनेला NCLT कडून अंतिम मंजुरी मिळाली आहे.
Adani Group AK-203 Ammunition : भारतीय संरक्षण क्षेत्रात 'आत्मनिर्भरता' वाढवण्यासाठी अदाणी ग्रुपच्या अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारतीय सैन्याची मुख्य रायफल असलेल्या AK-203 साठी लागणाऱ्या…
मुख्यतः पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्राच्या प्रमुख औद्योगिक भार केंद्रांना हरित ऊर्जा पुरवेल. तसेच, तो सातारा, पुणे आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाढत्या पंप्ड-स्टोरेज परिसंस्थेलाही पाठिंबा…
Adani Group Ganeshotsav: मुंबईच्या प्रसिद्ध चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळासोबत अदानी समूहाने औपचारिक भागीदारी केली आहे. शंभर वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या या मंडळाच्या गणेशोत्सवात यंदा अदानी समूहाचा सहभाग पाहायला मिळणार आहे.
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा प्रस्तावित माळशेज घाट–भोरांडे उदंचन जलविद्युत प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी जुन्नर तालुक्यातील हजारो नागरिकांनी आक्रमक आंदोलन केले.
Adani Group: अमेरिकन गुंतवणूकदारांकडून निधी उभारताना कथित लाचेची माहिती लपवण्यात आली आणि चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आली, असाही आरोप होता. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकरणात अंदाजे २५० दशलक्ष डॉलर्सच्या कथित…
इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉर्पोरेट नोकरीचा मार्ग न निवडता स्वतःचा बांधकाम व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पालघरमधील एका तरुण इंजिनिअरने पाहिले. या खडतर प्रवासात गुणवत्तेशी तडजोड न करता ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी 'अंबुजा…
Adani Enterprises: अदानी समूहातील प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने ही जून 2026 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे आता बाजारातील गुंतवणूकदार आणि विश्लेषकांचे लक्ष या निकालांकडे लागले…
Adani Power: अहवालानुसार, वीज विकास मंडळाने २०२५ या आर्थिक वर्षात अदानीकडून खरेदी केलेल्या विजेसाठी प्रति किलोवॅट-तास (kWh) सरासरी १४.८६ टाका दिले. या तुलनेत, इतर तीन पुरवठादारांचा एकत्रित भारित-सरासरी दर प्रति…
शेतकऱ्यांना वीजबील माफ केल्याची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'GROHE-Hurun India Real Estate Rich List 150 (2026)' च्या अहवालानुसार रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा फेरबदल झाला आहे. अदानी समूहाचे गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी DLF च्या राजीव…
सिंगापूरच्या आघाडीच्या गुंतवणूक कंपनीने अदानी ग्रूपच्या मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण करण्याच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत ही गुंतवणूक केली आहे. त्याचा मोठा फायदा अदानी ग्रूपच्या शेअर्समध्ये तेजीच्या रुपात दिसून येणार आहे.…
गौतम अदानी आता ॲल्युमिनियम क्षेत्रात एक मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनुसार, अदानी ग्रुप आणि युएई-स्थित कंपनी आयएचसी (IHC) ओडिशामध्ये एक मोठा कारखाना उभारण्यास सज्ज झाले आहेत
भारतीय कंपनी 'अदानी सोलर'ने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ऊर्जा क्षेत्रातील संशोधन आणि सल्लागार संस्था 'वुड मॅकेन्झी' द्वारे जाहीर करण्यात आलेल्या 'ग्लोबल सोलर फोटोव्होल्टेइक (PV) मॉड्यूल उत्पादक रँकिंग २०२६' मध्ये…
अदानी समूहाचा धारावीतील आशियातील सर्वात मोठा शहरी पुनर्विकास प्रकल्प, १,२५,००० घरांच्या बांधकामाद्वारे दहा लाखांहून अधिक झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करणार आहे.एचएसबीसीच्या अहवालानुसार, सुमारे ६०० एकर परिसरात पसरलेली धारावी ही आशियातील सर्वात मोठी…
भारतातील सर्वात मोठी खाजगी विमानतळ ऑपरेटर अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड, जगातील आघाडीची हॉस्पिटॅलिटी कंपनी आयएचजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स यांनी वेगाने विकसित होणाऱ्या शहरी भागांत हॉटेल विकसित करण्यावर स्वाक्षरी केली.
'अदानी पॉवर'ला याच प्रवृत्तीचा विशेष फायदा झाला. २०२६ मध्ये कंपनीच्या शेअर्समधल्या किमतीत अचानक वाढ झालेली पाहायला मिळाली. ही बाब स्पष्टपणे दिसून येते की या चालू वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ५० टक्क्यांनी…
अनेक शेअर्स आहेत ज्यांच्यावर बाजारातील या चढ-उतारांचा फारसा परिणाम झाला नाही. या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. असे कोणते शेअर्स आहेत ज्यांनी गेल्या वर्षभरात १००% ते २००% दमदार…