आसाममध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत देशाने 5 जांबाज जवानांना गमावले असून या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. दुर्घटनेनंतर भारतीय वायुसेनेकडून अपघाताच्या कारणांचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले…
Air Force Officer Recruitment : भारतीय वायुसेनेने AFCAT 02/2026 भरतीची अधिसूचना जारी केली असून २० मे २०२६ पासून अर्ज सुरू झाले आहेत. फ्लाइंग आणि टेक्निकल ब्रँचसाठी आवश्यक पात्रता आणि थेट…
पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स (PLAAF) ने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ते चीनच्या J-20 स्टेल्थ फायटर आणि J-16D इलेक्ट्रॉनिक अटॅक जेटसोबत उड्डाण करताना दिसत आहे.
भारतीय वायुसेनेसाठी एक ऐतिहासिक करार करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाने एचएएलसोबत ६२,३७० कोटी रुपयांच्या ९७ स्वदेशी 'तेजस एमके१ए' फायटर जेटसाठी करार केला आहे, ज्यामुळे 'आत्मनिर्भर भारत'ला बळ मिळणार आहे.
भारतीय वायुदलामध्ये भरतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. उमेदवारांना जुलैच्या ११ तारखेपासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अर्ज करा.
१२वी नंतर पायलट व्हायचं असल्यास भौतिकशास्त्र व गणितसह १२वी उत्तीर्ण होऊन, वैद्यकीय चाचणीपासून ते Commercial Pilot License (CPL) पर्यंतचे टप्पे पार करावे लागतात.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कतारच्या शाही घराण्याकडून ४०० दशलक्ष डॉलर्स किंमतीचे बोईंग ७४७ हे आलिशान विमान भेट म्हणून देण्यात येणार आहे.
भारतीय वायुदलात अधिकारी म्हणून करिअर करणे हे केवळ देशसेवेचे नाही, तर आर्थिकदृष्ट्या आकर्षक आणि सन्मानित जीवनशैलीचे प्रतीक आहे. प्रशिक्षण कालावधीतही पगार मिळतो आणि विविध भत्त्यांसह वेतन ₹2.5 लाखांपर्यंत वाढतो.
एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे पुढील एअर चीफ मार्शल असतील. एअर मार्शल अमर प्रीत सिंग सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. ते 30 सप्टेंबर…
मोहना सिंग ही भारतातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहे. ती IAF च्या ऐतिहासिक महिला लढाऊ प्रवाहाचा भाग आहे. तिने मिग-21 उड्डाण केले आणि नंतर गुजरातच्या नलिया एअर बेस येथे…
1970 मध्ये कॅनडाचे माजी पंतप्रधान पियरे ट्रूडो यांनी अधिकृतपणे या शोला कॅनडाचा राष्ट्रीय एअर शो म्हणून मान्यता दिली. आज हा वेस्टर्न कॅनडाचा सर्वात मोठा एअर शो आहे. जो दरवर्षी 125,000…
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात तीन अधिकाऱ्यांसह पाच जवान जखमी झाले. हल्ल्यानंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घातला व परिसरात शोधमोहीम…
गुजरात डिफेन्स पीआरओचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की सूर्यकिरण संघाने स्टेडियममध्ये एक भव्य तालीम केली आणि अंतिम शोपूर्वी शनिवारी तालीम देखील केली जाईल.
नवीनतम अपडेट देताना, इस्रायली हवाई दलाने सांगितले की त्यांच्या लढाऊ विमानांनी बुधवारी गाझा येथील इस्लामिक विद्यापीठावर बॉम्बहल्ला केला. इस्रायली हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, हमासचे दहशतवादी या विद्यापीठात प्रशिक्षण घेत असत. हमासच्या…
नासा या एअर टॅक्सीची चाचणी करणार आहे. आता पहिली टॅक्सी अमेरिकेच्या हवाई दलाने ताब्यात घेतली आहे उड्डाण चाचणीदरम्यान नासा या उडत्या कारची कामगिरी पाहणार आहे.