Trump Peace Deal Gaza : इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी गाझा शांतता करारावर कडक अटी घातल्या असून, जोपर्यंत हमास पूर्णपणे निःशस्त्र होत नाही तोपर्यंत इस्रायली सैन्य माघार घेणार नाही, असे म्हटले…
US Vs ICC : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ICC वर पुन्हा हल्लाबोल करत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याविरोधातील कारवाईला विरोध दर्शविला. अमेरिकन नागरिक व मित्रदेशांवर ICC ने अधिकार गाजवू…
Zelensky Netanyahu Meeting: वॉशिंग्टनमध्ये झेलेन्स्की आणि नेतान्याहू यांच्या भेटीमुळे नवीन जागतिक समीकरणे निर्माण झाली आहेत. रशिया-इराण युती वाढत असताना, जग दुसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे का?
जागतिक गुन्हे न्यायालयाने नेतान्याहू यांना गुन्हेगार ठरवत .अटक नोटीस काढली . यावर जोहरान ममदानी यांनी न्यू यॉर्क मध्ये आल्यानंतर आपण त्यांना अटक करू शकतो का यावर ते कायदेशीर बाबींवर विचार…
Netanyahu Arrest Controversy : ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना अमेरिकेच्या भूमीवर कोणत्याही परिस्थितीत अटक केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या ममदानी यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात वाद चिघळण्याची…
न्यूयॉर्क सिटीचे मेयर झोहरान ममदानी यांनी म्हटले आहे की, जर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीसाठी न्यूयॉर्कला आले, तर त्यांच्या अटकेच्या शक्यतेबाबत त्यांचे कार्यालय अजूनही विचार करत…
Benjamin Netanyahu Arrest Threat: न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना 'युद्ध गुन्हेगार' म्हटले असून, त्यांच्या अटकेसाठी कायदेशीर मार्गांचा शोध सुरू केला आहे.
Israel Elections Update : इस्रायलमध्ये संसदीय निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. हमास हल्ल्यानंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असून यामध्ये नेतन्याहू यांच्या राजकीय भवितव्याची ही मोठी परिक्षा आहे.
US Attacks Iran : होर्मुझमधील हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणला जबाबदार धरत लष्करी कारवाई सुरु केली आहे. इराणच्या अनेक शहरांवर आणि लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले असून मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाची चाहूल लागली…
Netanyahu India Statement : ट्रम्प-नेतन्याहू यांच्यातील मतभेदांदरम्यान जेडी व्हॅन्स यांनी केलेल्या टिकेवर नेतन्याहूंनी सुनावलं आहे. त्यांनी भारताला विश्वासू मित्र संबोधत, १४० कोटी लोकांचा इस्रायलला पाठिंबा असल्याचे म्हटले.
Trump-Netanyahu Meet : अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नेतन्याहू यांची लवकरच भेट होण्याची शक्यतेचे संकेत मिळाले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये इराण-लेबनॉनवरील मुद्द्यावरुन मतभेद निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याचे…
Benjamin Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले, "आपले दरडोई जीडीपी ६७,००० डॉलर्स आहे. आपण लवकरच १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनू.
Netanyahu Statement On Trump: बेंजामिन नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या आपल्या संबंधांविषयी आणि मतभेदांविषयी उघडपणे भाष्य केले आहे, तर दुसरीकडे १८ तास चाललेल्या अमेरिका-इराण बैठकीचे निकालही समोर आले आहेत.
सर्वप्रथम, अमेरिकेने इराण करारातून इस्रायलला वगळले. त्यानंतर, इस्रायलला कराराच्या अटींविषयी माहिती देण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे, तर अमेरिकेने इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा व्हिसा नाकारला आहे.
G7 Summit Update in Marathi : ट्रम्प यांनी जागतिक व्यासपीठावरुनच नेतन्याहूंना सुनावलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये इराणच्या मुद्द्यावरुन मतभेद निर्माण झाले आहेत. नेमकं काय म्हणाले ट्रम्प जाणून घेऊयात.
US-Iran Peace Deal Update : मध्यपूर्वेत मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलने तीव्र विरोध केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंना हा करार मान्य नसून त्यांनी युद्ध अजूनही संपले…
Netanyahu Trump Iran Deal : इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्यासाठी नेतान्याहू आणि ट्रम्प एका ऐतिहासिक करारावर सहमत झाले आहेत. या 'चौकट करारा'तील प्रमुख मुद्दे जाणून घ्या.
Trump Warns Netanyahu : इराणशी युद्धावरुन ट्रम्प यांनी इस्रायलला सुनावले आहे. त्यांनी नेतन्याहूंना स्पष्ट इशारा दिला आहे की, इराणविरोधात युद्ध सुरु केल्यास इस्रायलला एकटेच लढावे लागेल. अमेरिका कोणत्याही प्रकारचा पाठिंबा…
Israel Petrochemical Plant Attack: इस्रायली हवाई दलाने इराणच्या प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या महशहरमध्ये मोठा हल्ला करून एका पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे मोठे नुकसान केले आहे, त्यामुळे या प्रदेशातील तणाव वाढला आहे.
Trump Slams Iran : पश्चिम आशियात इराण-इस्रायली हल्ल्यांमुळे पुन्हा तणाव निर्माण झाले आहे. ट्रम्प यांच्या शांततेच्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी थेट इशारा दिला…