गाळा मालक शामराव रावजी बाबर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करून चोर जात असताना आशिष होगाडे यांना आवाज आल्याने ते तिकडे गेले. त्यावेळी सुमारे आठ चोरटे चोरी करताना दिसले.
युवकाने गेल्या काही महिन्यांपासून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यात ती गर्भवती झाली. तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. अल्पवयीनांवरील अत्याचाराचे १०० पेक्षा अधिक गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गेल्या आठ महिन्यात दाखल झाले आहेत.
Crime News: राजस्थानच्या जयपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. जयपूरमध्ये एका मुलाने आपल्याच आईची क्रूरपणे हत्या केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
तन्मय भगत (रा. समतानगर) असे फिर्यादीचे नाव आहे. आयुष वावरे, आकाश उर्फ डुड्डू पुसदेकर, गौरव कैतवास आणि सौरव यादव उर्फ लाल्या अशी या प्रकरणातील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघात एवढा भीषण होता की, गिरी यांचा जागीच मृत्यू झाला. गिरी हे चिखली येथील तलाठी विनोद गिरी यांचे वडील असल्याने प्रशासन व स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली.
काही वेळानंतर आईने फोन केला असता जवळच मित्रांसोबत गप्पागोष्टी करत असल्याची माहिती दिली. रात्री पावणेदहाच्या सुमारास घराजवळच अभिषेक आणि प्रकाश यांच्यात पुन्हा भांडण झाले.
जत पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याने कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगलीतील बायपास पुलाजवळ नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
पार्वती काळे हिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे यांनी संतोष याचा खून केल्यानंतर तो अहिल्यानगर येथे पळाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अहिल्यानगर पोलिसांच्या मदतीने संशयित कांबळे याला ताब्यात घेतले.
पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजीक दौंडज येथे भरदिवसा घरात दरोडा टाकून पळून चाललेल्या चोरांना ग्रामस्थ आणि पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेलबंद केले आहे.
मुस्कान काही दिवस साजिदसोबत राहिली. परंतु, नंतर साजिदने तिला तिच्या माहेरी पाठवले. काही काळानंतर, मुस्कानचा भाऊ मोहसिनने साजिदला घडला प्रकार सांगितला. त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले.
तेलंगणामध्ये आईच्या ममतेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या अवैध संबंधात अडथळा ठरणाऱ्या तिच्या २ वर्षाच्या मुलीची हत्या केली आणि तेदेखील प्रेमीच्या मदतीने, जाणून घ्या अधिक…
योगेश याच्यावर यापुर्वी खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तसेच उशीरापर्यंत हातगाडी चालू ठेवल्याबाबत त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई देखील करण्यात आली असल्याचे पोलिस उपनिरीक्षक बरुरे यांनी सांगितले.
व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या मुलांना भेटण्यास नकार दिल्याच्या कारणातून, त्यांनी पोलिस भरतीची तयारी करणार्या एका तरुणावर धारधार शस्त्राने खूनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.
जालना रोडवर मध्यरात्री दोन तरुणींनी दारूच्या नशेत राडा घालून मोठा गोंधळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणींनी भररस्त्यात शिवीगाळ करत एकमेकींना मारहाण केली त्याचबरोबर हॉटेलची तोडफोडही केली आहे.