Nagpur News : शहरातील डीजे व साऊंड सिस्टिमवरील सरसकट बंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याच्या मागणीसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची भेट घेतली. शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या…
संत एकनाथ नाट्यगृहात झालेल्या समन्वय बैठकीत त्यांनी डीजेबंदीचे जोरदार समर्थन करत उत्सव संयमाने आणि शिस्तीत साजरा करण्याचे आवाहन केले. बैठकीत आंबेडकरी अनुयायांनी डीजेला परवानगी देण्याची मागणी लावून धरली.