• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » ENG vs IND
  • Ind Vs Eng 3rd Test Day 3: ट्रीपल R अर्थात राहुल-ऋषभ-रविंद्रचे दमदार अर्धशतक, भारताची सामन्यात बरोबरी

    Ind Vs Eng 3rd Test Day 3: ट्रीपल R अर्थात राहुल-ऋषभ-रविंद्रचे दमदार अर्धशतक, भारताची सामन्यात बरोबरी

    राहुल-ऋषभ-रविंद्र या तिकडीने भारताचा डाव सावरला मात्र टी ब्रेकनंतर भारताच्या अन्य खेळाडूंनी निराशा केली. धावांचा लीड न देता तिसऱ्या दिवशी मॅचमध्ये समान धावा झाल्या आहेत
    Jul 12, 2025 | 11:34 PM
  • Eng Vs Ind: पंतने रिचर्ड्सला टाकले मागे, ‘सिक्सर किंग’ चा किताब नावावर करण्यासाठी हव्यात इतक्या ‘6’

    Eng Vs Ind: पंतने रिचर्ड्सला टाकले मागे, ‘सिक्सर किंग’ चा किताब नावावर करण्यासाठी हव्यात इतक्या ‘6’

    ऋषभ पंतने ८ चौकार आणि २ षटकारांसह ७४ धावा केल्या आणि तो शतकासाठी पात्र होता, मात्र त्याने इंग्लंडविरूद्ध सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. रोहित शर्माचा रेकॉर्ड तोडला
    Jul 12, 2025 | 07:27 PM
  • ENG vs IND : हॅरी ब्रुकचे वादग्रस्त विधान, ‘गिल सेना’ने धडा शिकवला! मॉर्केलने उडवली खिल्ली

    ENG vs IND : हॅरी ब्रुकचे वादग्रस्त विधान, ‘गिल सेना’ने धडा शिकवला! मॉर्केलने उडवली खिल्ली

    दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी ब्रूकने असे काही म्हटले होते, ज्याला दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी बॅटने उत्तर दिले आणि आता प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी इंग्लंडच्या जखमांवर मीठ चोळले आहे.
    Jul 06, 2025 | 02:58 PM
  • पहिल्या पराभवानंतर रवी शास्त्री यांनी केली खास मागणी! मालिका हरला तर गिलच्या कर्णधारपदाचे काय?

    पहिल्या पराभवानंतर रवी शास्त्री यांनी केली खास मागणी! मालिका हरला तर गिलच्या कर्णधारपदाचे काय?

    टीम इंडियाला पहिला पराभवानंतर आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुभमन गिलबद्दल कौतुकाचे पूल बांधले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाची कमालीची कामगिरी राहिली.
    Jun 29, 2025 | 03:10 PM
  • महाराष्ट्राचा पठ्ठ्या आज करणार भारताचे नेतृत्व! IND vs ENG सामना आज रंगणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना

    महाराष्ट्राचा पठ्ठ्या आज करणार भारताचे नेतृत्व! IND vs ENG सामना आज रंगणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना

    भारताचा युवा संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. भारताचा युवा संघाचे सामने कधी आणि कुठे खेळवले जाणार आहेत, त्याचबरोबर या सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर…
    Jun 27, 2025 | 09:16 AM
  • IND vs ENG : भारताचं टेन्शन वाढलं! इंग्लडच्या या स्टार खेळाडूचे होणार पुनरागमन

    IND vs ENG : भारताचं टेन्शन वाढलं! इंग्लडच्या या स्टार खेळाडूचे होणार पुनरागमन

    भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान यजमान संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. जोफ्रा आर्चर इंग्लंड संघात प्रवेश करणार आहे.
    Jun 24, 2025 | 03:47 PM
  • ENG vs IND 4th Day Update :  इंग्लडसमोर 371 धावांचे लक्ष्य! पंत-राहुलची शतकीय खेळी

    ENG vs IND 4th Day Update : इंग्लडसमोर 371 धावांचे लक्ष्य! पंत-राहुलची शतकीय खेळी

    टीम इंडियाच्या दोन खेळाडूंनी या पहिल्या सामन्यात आणखी दोन शतक झळकावले. चौथ्या दिनाच्या समाप्तीनंतर इंग्लडला या सामन्यात आता 350 धावा करायच्या आहेत. चौथ्या दिनाचा अहवाल सविस्तर वाचा.
    Jun 24, 2025 | 09:43 AM
  • ENG vs IND : ऋषभ पंत – केएल राहुलची दमदार खेळी! इंग्लडमध्ये असे करणारा भारताचा पहिला खेळाडू

    ENG vs IND : ऋषभ पंत – केएल राहुलची दमदार खेळी! इंग्लडमध्ये असे करणारा भारताचा पहिला खेळाडू

    भारताच्या संघाने तिसरा डावांमध्ये 364 धावा केल्या. यासह तिसऱ्या डावाची फलंदाजी संपल्यानंतर भारताच्या संघाकडे 370 धावांची आघाडी होती. टीम इंडियाने के एल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांच्या जोरावर ही…
    Jun 24, 2025 | 08:30 AM
  • टशनबाजी सुरू… ENG vs IND सामन्यादरम्यान सिराज आणि ब्रूक मैदानावर भिडले! पहा Viral Video

    टशनबाजी सुरू… ENG vs IND सामन्यादरम्यान सिराज आणि ब्रूक मैदानावर भिडले! पहा Viral Video

    हॅरी ब्रुक याच्या विकेट आधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो मोहम्मद सिराजशी वाद घालतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
    Jun 23, 2025 | 01:13 PM
  • ENG vs IND : Rishabh Pant आणि स्टंप माइक यांच जुनं नातं! उपकर्णधाराचा हा मजेदार व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

    ENG vs IND : Rishabh Pant आणि स्टंप माइक यांच जुनं नातं! उपकर्णधाराचा हा मजेदार व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

    ऋषभ पंत आणि स्टम्प माईक या दोघांचा फार जुना नव्हता आहे. भूतकाळामध्ये देखील अनेकदा ऋषभ पंतचे स्टंट माईकमधील कॉन्व्हर्सेशन हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले आहे. 
    Jun 23, 2025 | 12:06 PM
  • ENG vs IND : Rishabh Pant अडचणीत! पंचांशी वाद पडेल महागात, लागणार बॅन?

    ENG vs IND : Rishabh Pant अडचणीत! पंचांशी वाद पडेल महागात, लागणार बॅन?

    ऋषभ पंत याने भारतीय संघासाठी शतक झळकावले आणि भारताच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाले आहे. सध्या ऋषभ पंतचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे यामध्ये तो पंचांवर संतापलेला…
    Jun 23, 2025 | 10:13 AM
  • ENG vs IND 3rd Day Match Report : पहिल्या डावातील शतकवीर फेल! असा झाला तिसऱ्या दिनाचा खेळ

    ENG vs IND 3rd Day Match Report : पहिल्या डावातील शतकवीर फेल! असा झाला तिसऱ्या दिनाचा खेळ

    ब्रुकच्या खेळीने इंग्लंडच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली, व्होक्स, स्टोक्स यांनी लहान खेळी खेळल्या पण त्या प्रभावशाली खेळी खेळल्या. सुरू असलेल्या सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर…
    Jun 23, 2025 | 08:13 AM
  • IND VS ENG 3rd Day Weather Report : आज पाऊस खेळ खराब करणार? वाचा असा असेल हवामानाचा कल

    IND VS ENG 3rd Day Weather Report : आज पाऊस खेळ खराब करणार? वाचा असा असेल हवामानाचा कल

    दुसऱ्या दिवशी संघाने ४१ धावांच्या आत ७ विकेट गमावल्या. गोलंदाज जसप्रीत बुमराहने वर्चस्व गाजवले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पाऊस पडला. चाहत्यांच्या मनात तिसऱ्या दिवशी हवामान कसे असेल असा प्रश्न पडणे स्वाभाविक…
    Jun 22, 2025 | 02:47 PM
  • ENG vs IND : कोणावर संतापला जसप्रीत बुमराह? ड्रेसिंग रूममध्ये कोचशी साधताना दिसला ‘गंभीर’ संवाद, पहा Photo

    ENG vs IND : कोणावर संतापला जसप्रीत बुमराह? ड्रेसिंग रूममध्ये कोचशी साधताना दिसला ‘गंभीर’ संवाद, पहा Photo

    कालच्या दिनी बुमराहला उर्वरित गोलंदाजांकडून पाठिंबा मिळाला नाही, आता बुमराहचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत अॅनिमेटेड संभाषण करताना दिसत आहे. 
    Jun 22, 2025 | 01:22 PM
  • ENG vs IND : 13000 धावा, 36 शतके… जसप्रीत बुमराहने फेरलं या दिग्गजांच्या आकड्यांवर पाणी

    ENG vs IND : 13000 धावा, 36 शतके… जसप्रीत बुमराहने फेरलं या दिग्गजांच्या आकड्यांवर पाणी

    टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने अद्भुत गोलंदाजी सादर केली. बुमराह पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये 13 हजारांहून अधिक धावा आणि ३६ शतके करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटपटूचा किलर बनला.
    Jun 22, 2025 | 10:09 AM
  • भारताचे WTC सायकलमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज! पंतने टाकलं कोहलीला मागे

    भारताचे WTC सायकलमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज! पंतने टाकलं कोहलीला मागे

    भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सामना सुरु आहे, यामध्ये टीम इंडीयाच्या फलंदाजांनी पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच डावामध्ये तीन शतक ठोकले. यामध्ये ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी शतक ठोकले. WTC…
    Jun 22, 2025 | 09:44 AM
  • ENG vs IND : टीम इंडीया अडचणीत! ऑली पाॅपने ठोकले शतक, वाचा दुसऱ्या दिनाचा अहवाल

    ENG vs IND : टीम इंडीया अडचणीत! ऑली पाॅपने ठोकले शतक, वाचा दुसऱ्या दिनाचा अहवाल

    भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत ४७१ धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारताच्या संघाने तीन शतक झळकावले. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिनी इंग्लंडच्या संघाने ३ विकेट्स गमावले आहेत.
    Jun 22, 2025 | 08:10 AM
  • ENG vs IND : कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाचं सावटं? हवामानात होणार बदल, कोणाची चालणार मनमानी?

    ENG vs IND : कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाचं सावटं? हवामानात होणार बदल, कोणाची चालणार मनमानी?

    आजचा दुसऱ्या दिनी कसोटी सामन्यात पाऊस हजेरी लावणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आज भारत विरुद्ध इंग्लंड या दुसऱ्या दिनी सामना दरम्यान हवामान कसे असणार आहे या संदर्भात आम्ही…
    Jun 21, 2025 | 02:58 PM
  • ऋषभ पंतसमोर केएल राहुल जोडले हात! बीसीसीआयने ड्रेसिंग रूमचा शेअर केला व्हिडीओ

    ऋषभ पंतसमोर केएल राहुल जोडले हात! बीसीसीआयने ड्रेसिंग रूमचा शेअर केला व्हिडीओ

    शुभमन गिल आणि ऋषभ पंतची जोडी ड्रेसिंग रूममध्ये परतली, पायऱ्यांजवळ उभ्या असलेल्या केएल राहुलने ऋषभ पंतला पाहताच त्याच्यासमोर हात जोडले. त्याला हे देखील माहित आहे की ऋषभ पंतने जे केले…
    Jun 21, 2025 | 11:55 AM
  • ENG vs IND : भारताच्या नव्या युगाचे केलं ‘शुभ’ आगमन, कर्णधार शुभमन गिलने शतक ठोकून रचला इतिहास

    ENG vs IND : भारताच्या नव्या युगाचे केलं ‘शुभ’ आगमन, कर्णधार शुभमन गिलने शतक ठोकून रचला इतिहास

    कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून इतिहास रचला. इंग्लंडच्या भूमीवर शतक झळकावणारा तो फक्त पाचवा भारतीय कर्णधार ठरला. याआधी चार भारतीय कर्णधारांनी ही कामगिरी केली आहे. 
    Jun 21, 2025 | 11:05 AM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वजन कमी करायचं तर रोज चमचाभर ‘या’ 20 रुपयांच्या बियांचे सेवन करा, शरीरात साचलेली हट्टी चरबी दुप्पट वेगाने वितळून जाईल

वजन कमी करायचं तर रोज चमचाभर ‘या’ 20 रुपयांच्या बियांचे सेवन करा, शरीरात साचलेली हट्टी चरबी दुप्पट वेगाने वितळून जाईल

Jan 13, 2026 | 08:15 PM
IAS देवयानी यादवने कशी स्पर्धा परीक्षा केली पार? दृढनिश्चयाने मिळविले यश

IAS देवयानी यादवने कशी स्पर्धा परीक्षा केली पार? दृढनिश्चयाने मिळविले यश

Jan 13, 2026 | 08:08 PM
पुणेकरांसामोर Weather पण फेल! काय ती हवा, काय ते तापमान अन्…; वाचा सविस्तर…

पुणेकरांसामोर Weather पण फेल! काय ती हवा, काय ते तापमान अन्…; वाचा सविस्तर…

Jan 13, 2026 | 08:07 PM
Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Jan 13, 2026 | 08:03 PM
विदेशी व्यापारातील BBA अभ्यासक्रम! नक्की काय आहेत पात्रता निकष? वाचा

विदेशी व्यापारातील BBA अभ्यासक्रम! नक्की काय आहेत पात्रता निकष? वाचा

Jan 13, 2026 | 07:50 PM
अॅमेझॉन एमएक्स प्लेयरच्या वतीने ‘भारत के सुपर फाउंडर्स’ च्या ट्रेलरचे अनावरण, भारतातील नवोदित उद्योजकांसाठी 100 कोटींची गुंतवणूक

अॅमेझॉन एमएक्स प्लेयरच्या वतीने ‘भारत के सुपर फाउंडर्स’ च्या ट्रेलरचे अनावरण, भारतातील नवोदित उद्योजकांसाठी 100 कोटींची गुंतवणूक

Jan 13, 2026 | 07:49 PM
महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP  राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

Jan 13, 2026 | 07:48 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Kolhapur :  “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील

Kolhapur : “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील

Jan 13, 2026 | 07:27 PM
Pune Election : प्रभाग 25 मधील प्रश्न का सुटले नाही? काँग्रेसचे उमेदवार निरंजन दाभेकर यांचा सवाल

Pune Election : प्रभाग 25 मधील प्रश्न का सुटले नाही? काँग्रेसचे उमेदवार निरंजन दाभेकर यांचा सवाल

Jan 13, 2026 | 07:19 PM
Nashik Election :  महानगरपालिकेत तिहेरी लढत, राष्ट्रवादीबाबत काय म्हणाले समीर भुजबळ?

Nashik Election : महानगरपालिकेत तिहेरी लढत, राष्ट्रवादीबाबत काय म्हणाले समीर भुजबळ?

Jan 13, 2026 | 07:13 PM
Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Jan 13, 2026 | 01:43 PM
Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Jan 12, 2026 | 07:14 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Navi Mumbai : नवी मुंबईत प्रचाराला अडथळा? ठाकरे गटाचा भाजपवर गंभीर आरोप

Jan 12, 2026 | 07:07 PM
Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Mumbai News : प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचे मोठे शक्तिप्रदर्शन; विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Jan 12, 2026 | 06:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.