IIT & BITS Pilani Rejected: आयआयटी आणि बिट्स पिलानी सारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे खचून न जाता, गौरव खेत्रपाल यांनी टियर-३ कॉलेजमधून जिद्दीने करिअर घडवले.
IIT Campus in France: भारत आणि फ्रान्समधील शैक्षणिक संबंध अधिक मजबूत होत असून, आता फ्रान्समध्ये पहिला भारतीय IIT कॅम्पस स्थापन करण्याची तयारी सुरू आहे.
IIT Placement Blacklist: ऑल इंडिया प्लेसमेंट कमिटीने (AIPC) नोकरीचे ऑफर परत घेणाऱ्या २२ कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. पुढील दोन कॅम्पस प्लेसमेंटसाठी या कंपन्यांसोबत संबंध संपवण्यात आले आहेत.
IIT Student Suicides Report 2026: देशातील आयआयटी संस्थांमध्ये २००६ ते २०२६ दरम्यान १७३ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची नोंद झाली आहे. परीक्षा, मानसिक ताण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित या धक्कादायक अहवालाचे विश्लेषण वाचा.
IIT Admission News: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) खरगपूर यांच्याकडून Joint Admission Test for Masters 2027 साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. मास्टर्स, जॉइंट मास्टर्स आणि पीएचडी संबंधित विविध कोर्सेसमध्ये…
Sundar Pichai IIT Kharagpur : सुंदर पिचाई यांनी आयआयटी खरगपूरमधील जुन्या आठवणी, तंत्रज्ञानाचा प्रवास आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) भविष्याबद्दल मांडलेले महत्त्वपूर्ण विचार स्पष्ट केले.
GATE 2027 Registration Started: आयआयटी मद्रासद्वारे आयोजित GATE 2027 साठी अर्ज प्रक्रिया २७ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख, पात्रता आणि परीक्षेची सविस्तर माहिती जाणून घ्या.
IIT Madras : इंजिनिअरिंगसाठी ओळखली जाणारी IIT मद्रास आता वैद्यकीय क्षेत्रात उतरत आहे. आता 'स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस' या संस्थेत सुरू होणार असून भविष्यात ही संस्था डॉक्टर घडवण्याची तयारी करत…
ओरल कॅन्सरचे निदान करण्यासाठी बायोप्सीसारख्या वेदनादायक प्रक्रियेला सामोरे जावे लागते. मात्र IIT इंदूरच्या संशोधकांनी विकसित केलेली नवी पद्धत या क्षेत्रात आशेचा नवा मार्ग दाखवत आहे.
मेंदूच्या ग्लिओब्लास्टोमा या आक्रमक कर्करोगावरील थ्रीडी 'ट्युमरॉइ' आणि मेंदूसारख्या मऊ वातावरणाचा वापर केल्यावर कर्करोगाचे अधिक वास्तव स्वरूप आणि त्यामागील जैविक प्रक्रिया स्पष्टपणे दिसून आल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.
IIT Madras Indonesia MoU: आयआयटी मद्रास आणि इंडोनेशिया सरकारमध्ये संशोधन, डीप टेक आणि एआय क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वाचा आणि ऐतिहासिक करार झाला आहे.
PM Narendra Modi IIT Delhi convocation : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयआयटी दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये 'परम प्रज्ञा' या शक्तिशाली AI सुपरकंप्यूटरचे उद्घाटन करण्यात आले आहे. या सुपरकंप्यूटरची वैशिष्ट्ये आणि…
Rajesh Gopakumar Success Story : १९८७ च्या IIT-JEE परीक्षेत AIR-1 मिळवूनही राजेश गोपाकुमार यांनी इंजिनिअरिंगऐवजी फिजिक्सची निवड केली. हार्वर्ड संशोधन, पुरस्कार आणि त्यांचा यशाचा प्रवास वाचा सविस्तर.
Assistant Professor Recruitment: आयआयटी धनबादने १७ विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती काढली आहे. पात्रता, वेतन आणि ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती मराठीत वाचा.
IIT Madras Director V Kamakoti on Exam Reforms: परीक्षांमधील पेपर लीक आणि अनियमितता रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि मजबूत पडताळणी प्रणाली किती महत्त्वाची आहे? आयआयटी मद्रासचे संचालक डॉ. व्ही. कामकोटी यांचे…
IIT Foreign Language Courses: आता देशातील प्रतिष्ठित आयआयटी (IITs) केवळ तंत्रज्ञानच नाही तर फ्रेंच, जर्मन, जपानी आणि संस्कृत यांसारख्या विदेशी भाषांचे कोर्सेसही शिकवत आहेत? जाणून घ्या सविस्तर..
IIT Madras AI Startup Program: आयआयटी मद्रासच्या वाधवानी स्कूल ऑफ डेटा सायन्स अँड एआयने ५ दिवसांचा विशेष ऑफलाइन कार्यक्रम सुरू केला आहे. AI स्टार्टअप सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांनी या…
IIT Teacher Shortage: देशातील २३ आयआयटींमध्ये ४,३०० हून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांची कमतरता का भासत आहे? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..