India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी नव्या पर्यायांवर विचार असल्याचे समजते आहे.
India Women's Vs Pakistan Women's: पाकिस्तान महिला संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानकडून मुनीबा अली आणि शवाल झुल्फिकारने डावाची सुरुवात केली.
India Defence Export : अमेरिका आणि चीन यांसारख्या बलाढ्य देशांच्या तुलनेत शस्त्रास्त्र बाजारात भारत अजूनही खूप मागे आहे. जागतिक शस्त्रास्त्र बाजारातील पाकिस्तानची काही क्षेत्रांतील कामगिरी आणि भारतासमोरील आव्हाने यांवरून अनेक…
Asia Cup 2026: महिला आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार कामगिरी केली आहे. तसेच पहिले दोन्ही सामने जिंकले असून सेमीफायनलमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.
भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानचा ५-३ दारुण पराभव केला आहे. या थरारक विजयासह भारताने पॉईंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. तर दुसऱ्या फेरीत भारताने दिमाखात प्रवेश केला आहे.
Hockey World Cup: भारतीय संघ २०२६ च्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध आपला तिसरा सामना खेळणार आहे. या स्पर्धेत १६ वर्षांनंतर हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत
IND vs PAK: Asian Games 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान केवळ पदकाच्या सामन्यांमध्येच एकमेकांसमोर येऊ शकतात. भारत-पाकिस्तान सामना न होताच खेळ संपण्याची शक्यताही आहे.
Pakistan Row : भारत आणि अफगाणिस्तानातील लोकांना "काफिर" संबोधल्याच्या कथित विधानावरून बांगलादेशी नेते अली अराफत यांनी पाकिस्तानच्या लष्करावर तीव्र टीका केली आहे. धार्मिक आधारावरील भडकाऊ वक्तव्ये टाळून शेजारी देशांशी आदरपूर्वक…
jemimah rodrigues hug fatima sana viral video: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या 'द हंड्रेड' स्पर्धेतील एका सामन्यानंतर भारतीय फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स आणि पाकिस्तानी अष्टपैलू फातिमा सना एकमेकींना मिठी मारताना दिसल्या. याचा एक…
सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांचा धमकीचा डाव भारताविरोधात काम करत नाही आहे. भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत."…
सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी टी २० रॅंकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान ८ व्या स्थानावर आहे. त्यामुळे सध्या आकडेवारीनुसार भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे.
IND vs PAK Semi-final Hockey U-18 Asia Cup: अंअंडर-18 आशिया कप हॉकी स्पर्धेत आजभारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमिफायनलचा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. यावेळी शानदार प्रदर्शन करत असलेल्या टीम इंडियाची नजर…
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष सुरु असताना 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'ची नाकेबंदी आणि पश्चिम आशियातील वाढता तणाव या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, भारतसह जगाच्या विविध भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या…
पाकिस्तानविरुद्ध आणि संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषण करण्यात आली आहे. संघाची धुरा अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आली असून, उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मानधना सांभाळणार आहे.
एफआयएच हॉकी विश्वचषक २०२६ चे आयोजन बेल्जियम आणि नेदरलँड्स करणार आहेत. १५ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठीचे गट नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये नेहमीच तुलना केली जाते. मात्र, आज आपण अशा काही बेस्ट कारबद्दल जाणून घेऊयात, ज्यांची किंमत भारत स्वस्त आणि पाकिस्तानात महाग आहे.
टी-२० विश्वचषकाच्या सुपर सिक्स फेरीत झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र संघातील काही फलंदाजांचा खराब फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. दमदार फिनिशर प्रभाव टाकू शकलेला नाही.
ICC T20 World Cup नॉट आऊट सामन्यांसाठी तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. अहमदाबाद आणि कोलकाता येथे होणाऱ्या सामन्यांबाबत आयसीसीने चाहत्यांसाठी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे, जाणून घ्या
जर भारत आणि पाकिस्तानच्या संघांनी सुपर ८ मध्ये चांगली कामगिरी केली, तर ते पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीत एकमेकांसमोर येऊ शकतात. भारताने सलग चार सामने जिंकून सुपर ८ मध्ये…
भारत–पाकिस्तान T20 वर्ल्डकप सामन्याभोवती मोठा राजनैतिक आणि क्रीडा वाद निर्माण झाला होता. सुरुवातीला पाकिस्तानने बहिष्काराचा इशारा दिला होता, मात्र श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या मध्यस्तीनंतर हा सामना खेळला गेला.