किरकोळ महागाईत तांदळाचा वाटा सुमारे ५.८८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. दोन महिन्यांपूर्वी ५५ ते ६० रुपये किलो असलेला कोलम आता ७५ रुपये, तर ६५ ते ७० रुपये किलो असलेला जयश्रीराम सुमारे…
जागतिक मागणी आणि अमेरिका-इराण युद्धामुळे तणाव, अनेक देश आपला अन्नपुरवठा सुरक्षित करण्यासाठी वेगाने तांदूळ खरेदी करित आहे. विशेषतः आखाती देशांमध्ये भारतीय तांदळाला मोठी मागणी आहे.
इंधन आणि विजेचा महागाई दर २०.०५ टक्क्यांवरून थेट २२.९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. उत्पादित वस्तूंच्या महागाईच्या दरात ८.२९ टक्क्यांवरून किरकोळ वाढ होऊन तो ८.३७ टक्के झाला आहे.
घाऊक बाजारात साखरेचा दर ४८ ते ४९ रुपये किलो असताना किरकोळ बाजारात ती अद्याप ५३ ते ५५ रुपये किलो दराने विकली जात आहे. सणासुदीच्या काळात मिठाई तसेच घरगुती पदार्थांसाठी साखरेचा…
६० टन कांद्याची खेप ट्रकद्वारे राजधानीत आधीच पोहोचवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, येत्या काही दिवसांत चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, एर्नाकुलम आणि मदुराई यांसारख्या शहरांसाठी अशा विशेष ट्रेन्स चालवण्याची योजना आहे.
भारतीय गव्हाला जगभरात मागणी आहे. पण सध्या होर्मूझ संकट आणि एल निनोमुळे झालेल्या परिणामामुळे यूरोप, अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया येथे गव्हाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
चांदी, मोती, हिरे, तस्करीचे सोने आणि ग्रीन चॅनलमधून प्रवाशांनी आणलेल्या सोन्याच्या दागिन्यांची निव्वळ आयात यात जोडतो, तेव्हा एकूण खर्च सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीपेक्षा कितीतरी अधिक होतो.
रशियातील 'कॅरोलिन बेझेंगी' मध्ये नोवोरोसिस्क बंदरातून आणलेले कच्चे तेल होते. हा टँकर ओमानजवळील काबिलियाह बेटाच्या परिसरात अडकला होता. त्यानंतर त्यातून तेलाची गळती सुरू झाली. सुरुवातीला मर्यादित क्षेत्रात असलेला तेलाचा थर…
नवीन ग्राहक मूल्य सूचकांकाची नवीन मालिका आणि नवीन 'कंझम्प्शन बास्केट' स्वीकारल्यापासूनचा हा महागाईचा सर्वोच्च स्तर आहे. महागाई वाढीमागील सर्वात मोठे कारण खाण्या-पिण्याच्या वस्तूंचे वाढलेले दर हे आहे, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या…
तूर डाळ रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असताना हरभरा डाळीपासून बेसन, फरसाण, लाडू, मिठाई आणि अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे हरभरा डाळ महागल्याने या सर्व उत्पादनांचा खर्च वाढत आहे.
केंद्र सरकारकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इंधनाचे सुधारित दर जाहीर केले जातात. त्यातच आता व्यावसायिकांसाठी दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
तसेच ३५ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असलेला खंडा तांदूळ आता किमान ४५ रुपये प्रति किलो. गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे केवळ डाळी आणि पीठच नव्हे, तर तांदूळही सर्वसामान्यांसाठी महाग होत आहे.
जागतिक बाजारपेठेत पाम तेलाच्या उपलब्धतेचा अभाव आणि देशांतर्गत बाजारात मोहरी व सोयाबीनचा मुबलक साठा असल्यामुळे भारताने आयात कमी केली. त्यामुळे भविष्यात देशांतर्गत साठ्यावर दबाव वाढेल.
भारतात जून २०२६ मध्ये किरकोळ महागाईचा दर ४.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्नधान्य, इंधन आणि विशेषतः भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींमुळे महागाईच्या आकडेवारीत ही वाढ नोंदवली गेली आहे. यामध्ये आले आणि टोमॅटोच्या किमतींमध्ये…
पाकिस्तानमधील बिझनेस आणि आर्थिक दिवाळखोरीच्या परिस्थितीने आता टोक गाठले आहे. देशातील वाढत्या महागाईमुळे आता सर्वसामान्यांना जगणे तर कठीण झालेच आहे, पण अंतिम संस्काराचा खर्चही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. स्थिती इतकी…
Inflation Crisis- वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२२ नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. दुसरीकडे, किरकोळ महागाई मे महिन्यात वाढून ३.९३% झाली आहे, जी एप्रिलमध्ये ३.४८% होती.
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या अलीकडील वाढलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट विस्कळीत झाले आहे. लोक महागाईबद्दल बरीच तक्रार करताहेत. पण माहिती आहे का? या मोठ्या गोष्टींचा विचार करता लहान गोष्टींकडे आपण…
बजेट तयार करणे आता पूर्वीइतकं सोपे राहिलेले नाही. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घर चालवण्याचा खर्च सातत्याने वाढत आहे. स्वयंपाकघरातील खर्च असो, मुलांचे शिक्षण असो किंवा दररोजच्या प्रवासाचा खर्च जवळपास प्रत्येकच आघाडीवर आर्थिक…
केंद्र सरकारने देशातील Wholesale Inflation म्हणजे घाऊक महागाईच्या आकलनाबाबत एक मोठा आणि ऐतिहासिक बदल जाहीर केला आहे. सरकारने घाऊक किंमत निर्देशांकाचे WPI आधार वर्ष 2011-12 ते 2022-23 बदलण्यास मान्यता दिली…