गेल्या काही वर्षांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, आता महागड्या एलपीजीसाठी एक स्वस्त आणि शाश्वत एक स्वस्त आणि शाश्वत पर्याय उपलब्ध झाला आहे.
भारतातही LPG चा तुटवडा जाणवत असताना मोदी सरकारने LPG उत्पादन वाढवलं आणि आयातीत विविधता आणत वेगवेगळ्या उपाययोजना करत परिस्थिती अधिक बिघडण्यापासून रोखली आहे. आताही या परिस्थितीवर आणखी एक उपाय सरकारने…
सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे, भारताला LPG आयात करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारत आपल्या LPG पैकी ६० टक्के साठा हा आखाती देशांकडून आयात केला जातो.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 'नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादने वितरण आदेश, २०२६' लागू केला आहे. शहरी भागांमध्ये, एकदा पाइपलाइन उपलब्ध झाल्या की, LPG सिलिंडर्सऐवजी पीएनजी PNG चा वापर अनिवार्य…
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतात गॅस तुटवड्याच्या स्वरूपात दिसू लागला असून, त्याचा फटका थेट मावळ तालुक्यातील ग्रामीण भागाला बसत आहे.
गॅसअभावी व्यवसाय ठप्प होण्याची भीती निर्माण झाल्याने अनेकांनी या पर्यायाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल आणि खानावळी चालकांसमोर गॅस तुटवड्यामुळे मोठे संकट उभे राहिले होते.
सिलिंडरचा साठा संपल्यानंतर व्यवसाय करायचा कसा, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे हॉटेल मालक व कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नांदेड शहरात गॅस टंचाईचे संकट अद्याप कायम असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मंगळवारी सकाळी महावीर गॅस एजन्सीवर ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे दिसून आले
LPG Crisis: देशात इंधनाचा तुटवडा नाही! केंद्र सरकारने साठेबाजी रोखण्यासाठी १२,००० ठिकाणी छापे टाकले आहेत. एलपीजी आणि पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उचललेली पावले पहा.
लांजा शहरातील बाजारपेठ परिसरात रात्रीच्या वेळी झालेल्या सिलिंडर चोरीच्या घटनेमुळे संबंधित व्यवसायिक अडचणीत आले असून गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे सिलिंडर चोरटे वावरू लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
गॅस तुटवडा निर्माण झाला असून याविरोधात वाईतील मुख्य किसनवीर चौकात काँग्रेसच्या महिला पदाधीकाऱ्यांनी चुली पेटवून त्यावर भाकरी आणि चहा बनवून अनोखे आंदोलन केले.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरुन सरकारवर निशाणा साधला. तसेच मंदिरांच्या अन्नछत्रांसाठी तरी गॅस द्यावा अशी मागणी केली.
LPG Cylinder Shortage: भारतात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडर टंचाईचा फायदा IndianOil ONE अॅपला होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या अॅप्सच्या यादीत IndianOil ONE ने बाजी मारली आहे.
Mumbai Crime News: देशभर एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. याचे मुख्य कारण पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षांमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
बीडमध्ये एकाने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा अवैध साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस व पुरवठा विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे.
घरगुती गॅस पुरवठ्याबाबत मोठी समस्या नसून, पुढील सुमारे २५ दिवसांत घरगुती सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत होईल, असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे.
पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमधील डॉक्टर तिरूमलाईवामी राजा आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या टीमने गेले 20 वर्ष प्रचंड मेहनत करून हा गॅस तयार करण्यात यश मिळाले आहे.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी रत्नागिरी येथील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या ठिकाणी भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी गॅस साठी आलेल्या ग्राहकांची संवाद साधला.