मनोज जरांगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अजय बारस्कर यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले. टेंडर आणि कंत्राटांबाबतचे पुरावे ईडीला देणार असल्याचा दावा त्यांनी केला.
मनोज जरांगे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, 'ज्यांची मोडी वाचक म्हणून निवड झाली आहे, त्यांनी समाजासाठी काम करावं. जे काम करत नाहीत, त्यांची नियुक्ती सरकारने रद्द केली तरी…
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित सहकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर दबाव आणि षडयंत्राचे आरोप केले आहेत. समाजाने सावध आणि एकजूट राहावे, असे आवाहन करत…
Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या जुन्या नोंदी शोधण्यासाठी मोडी आणि फारसी लिपी वाचकांना विशेष अधिकार देण्यासंदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय जारी केल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.…
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी 20 दिवसांचं उपोषण स्थगित करून सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली. यावर त्यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी सवाल उपस्थित करत ED संदर्भातही…
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी जरांगेंबाबत आणि एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेबाबत भूमिका…
Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे 20 दिवसांचे बेमुदत उपोषण अखेर स्थगित झाले आहे. बीडमधील पाटोदा येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, आमदार सुरेश…
Maharashtra Politics: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकार जरांगे यांना वारंवार का फसवते आणि जरांगे स्वतः का फसतात, याची समीक्षा करण्याची गरज आहे.
मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्धार कायम ठेवला असून, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी पुन्हा अर्ज केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंना कोर्टाच्या विरोधात भूमिका न घेण्याचा…
Eknath shinde : मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी…
मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले असताना त्यांच्या भाषेवर राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. हिंदू उत्सवाच्या काळातच मुंबईत आंदोलन का, असा सवालही बैठकीत उपस्थित झाल्याचं…
मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले असताना मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय बारस्कर यांनी त्यांच्या उपोषणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘जरांगे नेमकं कोणासाठी उपोषण करतायत?’ असा सवाल त्यांनी केला…
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील उपोषणाची जागा सोडून मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करताना ते भावूक झाले. ‘समाजाच्या लेकरांसाठी…
Manoj Jarange Mumbai Morcha: गेल्या वर्षीच्या मराठा आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत सुमारे 5 हजार वाहने अनधिकृतपणे उभी राहिल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा पोलिसांचा आक्षेप…
Manoj Jarange Patil : मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा पोलिसांकडे अर्ज केला आहे. पोलिसांनी याआधी दोनदा परवानगी नाकारली होती. आता 20 अटी मान्य करत…
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत. गणेशोत्सवातील गर्दी, ओबीसी आरक्षण आणि सरकारच्या भूमिकेवरून वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल…
Manoj Jarange Pattil : मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘हे दिवस आंदोलनाचे नाहीत’ असं म्हणत जरांगेंना आंदोलन…
Manoj Jarange Patil : आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली असली तरी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आपण एकट्याने मुंबईला जाणार असून, आपल्यासोबत…
Maratha Reservation : आझाद मैदान पोलिसांनी मराठा आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आणखी आक्रमक झाली आहे. पुन्हा परवानगीसाठी अर्ज आणि कोर्टात जाण्याची तयारी सुरू असताना धाराशिवमधून मराठा…
Manoj Jarange Patil News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी १५ तारखेला मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार केला असून, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्विकाराचे आवाहन केल्यानंतरही जरांगे…