Middle East Crisis : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धासंदर्भात परराष्ट्र मंत्री म्हणाले की, संवाद आणि मुत्सद्देगिरी आवश्यक आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, कुठेही झालेले युद्ध हे सर्वत्र धोका आहे.
World News : इराणकडून अमेरिकन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याचे कट रचले जात असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेने मध्यपूर्वेतील राजनैतिक कार्यालयांमधील कर्मचारी कमी करण्यास सुरुवात केली आहे. सौदी अरेबियातून अनावश्यक…
Saudi Arabia : मध्य पूर्वेतील बिघडत चाललेली परिस्थिती आणि हुथी गटांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, अकासा एअरलाइन्सने आपली उड्डाणे रद्द करण्याचा कालावधी १० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Donald Trump Son in Law News: डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई यांच्यावर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि इस्रायल यांच्याशी संबंधित कथित गुप्त आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे, जे आरोप कुशनर…
World Economy : मध्यपूर्वेतील युद्ध, वाढते इंधन दर आणि कर्जाचा बोजा यामुळे विकसनशील देशांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. २०२६ मध्ये विकसनशील देशांना सुमारे ४०० अब्ज डॉलरच्या बाह्य कर्जाची…
Yemen News : येमेनमध्ये आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारच्या सैन्याने इराण-समर्थित हुथी बंडखोरांविरोधात लष्करी मोहीम राबवल्याने संघर्ष अधिक तीव्र होत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसह लाल समुद्रातील सागरी व्यापार आणि मध्यपूर्वेतील प्रादेशिक…
World News : मध्यपूर्वेतील संघर्ष आणि तेलपुरवठ्याबाबतच्या वाढत्या चिंतेमुळे ब्रेंट क्रूडचा भाव १०० डॉलरच्या वर गेला आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम वाहतूक, उद्योग आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर होऊन जागतिक महागाईचा…
Middle East Breaking: येमेनमधील सत्ता संघर्ष आणि इराण-सौदीमधील प्रादेशिक स्पर्धेमुळे हुथी आणि सौदी अरेबियामधील संघर्ष वाढला. सौदीच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून हुथी सौदीतील लष्करी व ऊर्जा सुविधांना लक्ष्य करत असल्याचे सांगतात.…
Strait Of Hormuz : इराणच्या लष्कराने सांगितले की, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे किमान सात टँकरना लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, ट्रम्प यांनी दावा केला आहे की युद्ध लवकरच संपुष्टात येणार आहे.
Breaking News : 2003 मध्ये इराकमध्ये लष्करी हस्तक्षेप केल्यानंतर सुमारे २३ वर्षांनी अमेरिकेने इराकमधील आपली लष्करी उपस्थिती पूर्णपणे मागे घेण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या माघारीनंतर इराकच्या सुरक्षेची जबाबदारी प्रामुख्याने…
MV Cape Dao : परराष्ट्र मंत्रालयाने ओमानमधील जहाजावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. या प्रदेशात व्यापारी जहाजांवर हल्ल्यांची मालिकाच घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
Iran–US War : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेसोबतच्या युद्धावर भूमिका स्पष्ट करताना होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत इशारा दिला. युद्धाचा विस्तार शांतता आणणार नसल्याचे सांगतानाच त्यांनी राजनैतिक मार्गातून संघर्ष…
world News : अमेरिका किंवा त्याच्या मित्रराष्ट्रांकडून पुन्हा हल्ला झाल्यास त्याला मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या लष्करी नेतृत्वाने नव्या हल्ल्याच्या परिस्थितीत युद्धाची व्याप्ती, लक्ष्य…
Saudi Arabia Alert : सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये संभाव्य हवाई हल्ल्याच्या धोक्यामुळे एअर-रेड अलर्ट जारी करण्यात आला. अलर्टनंतर मोठे आवाज ऐकू आले आणि किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ काळा धूर व…
Saudi-Pakistan : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सौदी अरेबियाच्या सुरक्षेसाठी पूर्ण आणि बिनशर्त बांधिलकी व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या लष्कराने सौदीच्या संरक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले असून, मक्का-मदिनेच्या…
Yemen War : येमेनमधील संघर्षामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीपासून सुमारे १.२५ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. गोळीबार, बंद रस्ते, इंधनाचा तुटवडा आणि मदतकार्यावरील निर्बंधांमुळे नागरिकांसमोर सुरक्षिततेसोबतच अन्न-पाणी आणि निवाऱ्याचे मोठे संकट उभे…
China News : मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चीनने संबंधित गटांमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. शांतता आणि स्थिरतेसाठी BRICS सदस्य देशांसोबत काम करण्याची इच्छा शी जिनपिंग यांनी व्यक्त केली असून, त्यामुळे…
Market Storm : मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे जागतिक तेलपुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. परिणामी ब्रेंट कच्च्या तेलाचा भाव १०० डॉलरपार गेला असून, वाढत्या ऊर्जा किमतींमुळे महागाईचा धोका वाढला आहे. याचा…
Islamic NATO : मक्का करारानुसार, एका देशावरील हल्ला हा तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. तथापि, सौदी अरेबियावर हुथी बंडखोरांकडून हल्ले सुरूच आहेत. पाकिस्तान आणि तुर्कीने अद्याप कोणतीही लष्करी मदत दिलेली…
Gaza Crisis : गाझातील संपूर्ण पॅलेस्टिनी लोकसंख्येच्या स्थलांतराच्या प्रस्तावांवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा वाद निर्माण झाला आहे. इस्रायलमधील काही वरिष्ठ मंत्र्यांनी पॅलेस्टिनींच्या स्थलांतराची भूमिका मांडली आहे. मात्र अमेरिकेने जबरदस्तीच्या विस्थापनाला पाठिंबा…