• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Russia Poland Security Eastern Europe Zapad 2025

NATO Article 4 : सीमेवर 40 हजार सैनिक तैनात, मोठ्या आपत्तीचे संकेत; रशिया-पोलंड वादामुळे आंतरराष्ट्रीय तणाव तीव्र

Russia Poland Tension : पूर्व युरोप पुन्हा एकदा तणाव आणि भीतीच्या वातावरणात बुडाले आहे. रशिया आणि बेलारूस यांच्यातील संयुक्त लष्करी सराव 'झापाड-२०२५' च्या आधी सुरक्षेच्या दृष्टीने पोलंडने कडक पावले उचलली आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 12, 2025 | 12:51 PM
russia poland security eastern europe zapad 2025

Russia Poland Tension : सीमेवर ४० हजार सैनिक तैनात, मोठ्या आपत्तीचे संकेत; रशिया-पोलंड वादामुळे आंतरराष्ट्रीय तणाव तीव्र ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पोलंडने आपल्या पूर्व सीमेवर ४० हजार सैनिक तैनात केले, रशिया-बेलारूसच्या संयुक्त सरावापूर्वी सज्जतेचे पाऊल.
  • पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांचा इशारा – युरोप दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात गंभीर संघर्षाच्या उंबरठ्यावर.
  • नाटोने “आयर्न-डिफेंडर-२५” सराव सुरू केला, ३०,००० सैनिकांसह रशियाला प्रत्युत्तर देण्याची तयारी.

Poland border closure Belarus : पूर्व युरोप पुन्हा एकदा तणाव आणि भीतीच्या वातावरणात गुरफटला आहे. रशिया आणि बेलारूस यांच्या संयुक्त लष्करी सराव झापाड-२०२५ च्या आधी पोलंडने कडक सुरक्षा उपाय हाती घेतले आहेत. पोलंडने आपल्या पूर्व सीमेजवळ तब्बल ४० हजार सैनिक तैनात करून रशियाला थेट संदेश दिला आहे की कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की पाश्चात्य जग आता दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात गंभीर संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहे. गेल्या आठवड्यात रशियन ड्रोनने पोलंडच्या हवाई हद्दीत तब्बल १९ वेळा घुसखोरी केली होती. हा प्रसंग पोलंडसाठी केवळ सुरक्षा धोकाच नव्हे, तर थेट चिथावणी मानला जातो.

पोलंडची कठोर पावले आणि नाटोचा आधार

या घटनांनंतर पोलंडने नाटोच्या कलम ४ ची अंमलबजावणी केली आहे. या अंतर्गत सदस्य देश सुरक्षा उपायांवर एकत्रित चर्चा करतात. पोलंडने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलवण्याची मागणी केली आहे. तणाव वाढू नये यासाठी नाटोनेही आपली तयारी दाखवली आहे. “आयर्न-डिफेंडर-२५” नावाचा संयुक्त लष्करी सराव पोलंडच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. या सरावात ३०,००० सैनिक आणि ६०० हून अधिक लष्करी तुकड्या जमिनीवर, समुद्रात आणि आकाशात सज्ज आहेत. पोलंडचे उपसंरक्षणमंत्री सेझारी टॉमझिक यांनी ठाम शब्दांत सांगितले, “याच भागातून युक्रेन युद्धाची सुरुवात झाली होती. यावेळी मात्र पोलंड आणि नाटो एकत्रितपणे कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहेत.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India US trade talks : आता सरकार ट्रम्पपासून सावध आहे; भारत अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेत आपल्या निर्णयांवर ठाम

झापाड-२०२५: फक्त सराव की युद्धाची नांदी?

‘झापाड’ म्हणजे रशियन भाषेत ‘पश्चिम’. हा सराव रशिया दर चार वर्षांनी बेलारूसच्या सहकार्याने आयोजित करतो. अधिकृतपणे तो बचावात्मक असल्याचे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात हा रशियाची लष्करी ताकद दाखवण्याचा मोठा मंच असतो. २०२५ मधील हा सराव १३ ते १६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. अंदाज वर्तवला जात आहे की या वेळी रशिया आपले नवीन ओरेश्निक अणु क्षेपणास्त्र जगासमोर आणू शकतो. २०२१ मध्ये रशियाने झापाड सरावात जवळपास २ लाख सैनिक तैनात केले होते. त्या नंतरच युक्रेनवर हल्ला झाला. त्यामुळे पोलंडची भीती निराधार नाही.

युरोपमध्ये वाढती अस्वस्थता

जर्मनीसह अनेक युरोपीय देशांनी रशियाच्या वाढत्या शस्त्रसाठ्याकडे गंभीरतेने पाहण्याची गरज व्यक्त केली आहे. तज्ञांचे मत आहे की झापाड सराव फक्त एक आवरण असू शकतो आणि खरा उद्देश नवा लष्करी विस्तार लपवणे असू शकतो. आणखी भीतीदायक बाब म्हणजे रशिया यावेळी अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जसे ग्रेटर इस्रायल, तसेच अखंड भारत…’, India-Pakistan-China एकत्र येण्यावर काय म्हटली पाकिस्तानी जनता?

जगाला धोक्याची घंटा

पूर्व युरोपातील हा तणाव केवळ पोलंड किंवा रशियापुरता मर्यादित नाही. नाटो विरुद्ध रशिया हा संघर्ष जागतिक सुरक्षेसाठी एक मोठे संकट ठरू शकतो. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने अनुभवलेला सर्वात मोठा संघर्ष या पायऱ्यांवरूनच सुरू होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. थोडक्यात सांगायचे तर, रशियाचा झापाड-२०२५ सराव आणि त्याविरोधात पोलंडची कडवे भूमिका यामुळे संपूर्ण युरोप भीती आणि सज्जतेच्या दुटप्पी वातावरणात आहे. जगाला युद्धाच्या सावटाची जाणीव पुन्हा होत आहे.

Web Title: Russia poland security eastern europe zapad 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • army Soldier
  • International Political news
  • Nato
  • Russia
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच
1

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?
2

Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?

Putin यांचा मोठा गेम! भारताच्या शत्रू देश पाकिस्तानच्या गळ्यात गळा, नेमकं काय शिजतंय?
3

Putin यांचा मोठा गेम! भारताच्या शत्रू देश पाकिस्तानच्या गळ्यात गळा, नेमकं काय शिजतंय?

धक्कादायक! रशियन विरोधी पक्षनेता Alexei Navalny ला देण्यात आले बेडकाचं विष, 5 युरोपीय देशांचा पुतीन सरकारवर आरोप
4

धक्कादायक! रशियन विरोधी पक्षनेता Alexei Navalny ला देण्यात आले बेडकाचं विष, 5 युरोपीय देशांचा पुतीन सरकारवर आरोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AI Impact Expo 2026: एआय भीती नाही तर भविष्य आणि नशीब बदलण्याची संधी… समिटमध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

AI Impact Expo 2026: एआय भीती नाही तर भविष्य आणि नशीब बदलण्याची संधी… समिटमध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

Feb 20, 2026 | 09:47 AM
Kerala Story 2 च्या प्रमाणपत्रावर उच्च न्यायालयाची नोटीस; निर्माते आणि सेन्सॉर बोर्डला सुनावणी, संवाद-कंटेंटवरून वाढला वाद

Kerala Story 2 च्या प्रमाणपत्रावर उच्च न्यायालयाची नोटीस; निर्माते आणि सेन्सॉर बोर्डला सुनावणी, संवाद-कंटेंटवरून वाढला वाद

Feb 20, 2026 | 09:35 AM
Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Feb 20, 2026 | 09:30 AM
केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर… घरीच बनवा रसाळ आवळ्याची कँडी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव

Feb 20, 2026 | 09:30 AM
सिकंदर रझाने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम! आयसीसी स्पर्धेत असा विक्रम करणारा तो पहिला कर्णधार

सिकंदर रझाने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम! आयसीसी स्पर्धेत असा विक्रम करणारा तो पहिला कर्णधार

Feb 20, 2026 | 09:29 AM
‘…तर कठोर कारवाई केली जाणार’; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर ‘अ‍ॅक्शन मोड’वर

‘…तर कठोर कारवाई केली जाणार’; शैक्षणिक संस्थांच्या अल्पसंख्याक दर्जानंतर मंत्री भोयर ‘अ‍ॅक्शन मोड’वर

Feb 20, 2026 | 09:21 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Romance Top-up ईव्हेंट, डायमंंड्स खरेदीवर प्लेअर्सना मिळणार ‘हे’ रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Romance Top-up ईव्हेंट, डायमंंड्स खरेदीवर प्लेअर्सना मिळणार ‘हे’ रिवॉर्ड्स

Feb 20, 2026 | 09:07 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.