• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Home Remedies For Hair Growth

तुमचे देखील केस पातळ झालेत? तर ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा, काही दिवसांमध्ये दिसेल फरक

केसांमध्ये जर लोह, प्रोटीन किंवा विटामिन बी १२ ची कमतरता असेल तर केस गळू लागतात.केस गळती सुरु झाल्यानंतर काही दिवसांमध्येच केस पातळ होण्यास सुरुवात होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 24, 2024 | 05:18 PM
केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सर्वच महिलांना लांब आणि सुंदर केस हवे असतात. केसांमुळे आपले सौंदर्य अधिक खुलून दिसते. केसांच्या आरोग्य सुधारण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. पण त्याचा फारसा परिणाम आपल्या केसांवर दिसून येत नाही. वेगवेगळे उपाय केल्यानंतर काही वेळ केस आणखीन जास्त खराब होऊ लागतात. केस खराब झाल्यानंतर ते पुन्हा एकदा व्यवस्थित करण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा किंवा इतर प्रोटीन ट्रीटमेंट घेतो.पण केमिकल उत्पादने वापरण्यापेक्षा घरगुती उपाय केल्याने केस आणखीन सुंदर आणि छान होतात.

केसांमध्ये जर लोह, प्रोटीन किंवा विटामिन बी 12 ची कमतरता असेल तर केस गळू लागतात.केस गळती सुरु झाल्यानंतर काही दिवसांमध्येच केस पातळ होण्यास सुरुवात होतात. मानसिक तणाव, हार्मोनल बदल किंवा इतर काही कारणांमुळे सतत केस गळण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पातळ झालेले केस पुन्हा एकदा घनदाट आणि मजबूत करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. जे केल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock )

बटाटा कोथिंबीर हेअरमास्क:

  • कच्चा बटाटा जसा केसांच्या आरोग्यासाठी फायदशीर आहे तसाच त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी आहे.
  • हेअर मास्क तयार करण्यासाठी बटाट्याची साल काढून किसून घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • हा हेअरमास्क संपूर्ण केसांना लावून 40 मिनिटं ठेवा.
  • त्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल.
अंड मध हेअरमास्क:
  • केसांच्या वाढीसाठी तुम्ही अंड्याचा वापर करू शकता. अंड लावल्याने केस मजबूत आणि मऊ होण्यास मदत होते.
  • हेअर मास्क बनवण्यासाठी एका वाटीमध्ये अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यात मध टाका.
  • हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर संपूर्ण केसांना लावा.
  • 20 मिनिटं ठेवून केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केस मऊ होऊन चमकदार दिसतील.
मेथी दाणे नारळपाणी हेअरमास्क:
  • नारळाच्या पाण्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, तर मेथी दाण्यांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे केस मजबूत होण्यास मदत होते.
  • हेअर मास्क तयार करण्यासाठी भिजवलेल्या मेथी दाण्यांमध्ये नारळाचे पाणी टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.
  • पेस्ट करून झाल्यानंतर टाळूपासून संपूर्ण केसांना व्यवस्थित लावा.
  • 15 ते 20 मिनिटं ठेवून केस स्वच्छ धुवून घ्या.
  • तसेच केसांच्या मजबूत वाढीसाठी केसांना आठवड्यातून दोनदा बदामाचे तेल किंवा इतर कोणतेही तेल वापरू शकता.
 
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Home remedies for hair growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2024 | 05:18 PM

Topics:  

  • hair care

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RBI Summer Internship 2025: बँकिंग करिअरसाठी सुवर्णसंधी, दरमहा ₹20 हजार स्टायपेंड; RBI समर इंटर्नशिपसाठी आजच करा अर्ज

RBI Summer Internship 2025: बँकिंग करिअरसाठी सुवर्णसंधी, दरमहा ₹20 हजार स्टायपेंड; RBI समर इंटर्नशिपसाठी आजच करा अर्ज

Dec 14, 2025 | 08:58 AM
‘शिष्यवृत्ती निधी रोखणार नाही, पण…’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

‘शिष्यवृत्ती निधी रोखणार नाही, पण…’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Dec 14, 2025 | 08:49 AM
Energy Conservation Day: ऊर्जा संवर्धन म्हणजे केवळ लाईट बिल कमी करणे नव्हे, तर राष्ट्रीय दिनानिमित्त जाणून घ्या त्याचा व्यापक अर्थ

Energy Conservation Day: ऊर्जा संवर्धन म्हणजे केवळ लाईट बिल कमी करणे नव्हे, तर राष्ट्रीय दिनानिमित्त जाणून घ्या त्याचा व्यापक अर्थ

Dec 14, 2025 | 08:44 AM
IND vs SA : गौतम गंभीरच्या मास्टर प्लानचा तिलक वर्मा केला पत्रकार परिषदेमध्ये खुलासा, नवीन रणनीतीने आज उतरणार टीम इंडिया मैदानात

IND vs SA : गौतम गंभीरच्या मास्टर प्लानचा तिलक वर्मा केला पत्रकार परिषदेमध्ये खुलासा, नवीन रणनीतीने आज उतरणार टीम इंडिया मैदानात

Dec 14, 2025 | 08:42 AM
विख्यात मराठी कवी व पटकथा लेखक ग. दि. माडगूळकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १४ डिसेंबरचा इतिहास

विख्यात मराठी कवी व पटकथा लेखक ग. दि. माडगूळकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १४ डिसेंबरचा इतिहास

Dec 14, 2025 | 08:40 AM
साधा लूक अन् चेहऱ्यावर निराशा…, सुनील पाल यांना नक्की झाले तरी काय? कॉमेडियनची बारीक अवस्था पाहून चाहते थक्क

साधा लूक अन् चेहऱ्यावर निराशा…, सुनील पाल यांना नक्की झाले तरी काय? कॉमेडियनची बारीक अवस्था पाहून चाहते थक्क

Dec 14, 2025 | 08:36 AM
धुरंधरच्या यशानंतर अभिनेत्री यामी गौतम नवऱ्यासोबत पोहचली नैना देवी मंदिरात; या ठिकाणी प्रकट झाला सतीच्या नेत्रांचा अवतार

धुरंधरच्या यशानंतर अभिनेत्री यामी गौतम नवऱ्यासोबत पोहचली नैना देवी मंदिरात; या ठिकाणी प्रकट झाला सतीच्या नेत्रांचा अवतार

Dec 14, 2025 | 08:36 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Pune News :  एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना खिशात ठेवलंय; प्रकाश आंबेडकरांची परखड टीका

Pune News : एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना खिशात ठेवलंय; प्रकाश आंबेडकरांची परखड टीका

Dec 13, 2025 | 08:51 PM
Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Dec 13, 2025 | 08:45 PM
Sambhajinagar : पालकमंत्री आणि माझ्यात वाद नव्हता तर संवादाची कमी होती- राजेंद्र जंजाळ

Sambhajinagar : पालकमंत्री आणि माझ्यात वाद नव्हता तर संवादाची कमी होती- राजेंद्र जंजाळ

Dec 13, 2025 | 08:37 PM
Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Dec 13, 2025 | 08:31 PM
Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमधला नवा हिरो ‘लखन’ बैलाचा शाही रुबाब

Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमधला नवा हिरो ‘लखन’ बैलाचा शाही रुबाब

Dec 13, 2025 | 08:27 PM
स्वीडनमधील युवकाच्या मृत्यूची करुण कहाणी; सानपाड्यात नेमकं काय घडलं?

स्वीडनमधील युवकाच्या मृत्यूची करुण कहाणी; सानपाड्यात नेमकं काय घडलं?

Dec 13, 2025 | 02:48 PM
TITWALA : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

TITWALA : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

Dec 13, 2025 | 02:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.