• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • 12 Corporators Will Join Shinde Group Shindes Strong Blow To Mahavikas Aghadi

१२ नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश; महाविकास आघाडीला शिंदेंचा जोरदार झटका

नवी मुंबईत पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळणार आहे. 22 एप्रिल रोजी शिवसेनेचा वाशी येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 21, 2025 | 06:37 PM
१२ नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश; महाविकास आघाडीला शिंदेंचा जोरदार झटका
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी मुंबई /सिद्धेश प्रधान : नवी मुंबईत पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळणार आहे. 22 एप्रिल रोजी शिवसेनेचा वाशी येथे निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात महाविकास आघाडीचे तब्बल १२ माजी नगरसेवक शिंदे सेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. रविवारी नवी मुंबईत सर्वत्र पक्ष प्रवेशाची बॅनरबाजी झालेली पाहायला मिळत आहे. ऐरोली विधानसभा मतदार संघात शिंदे गटाने प्राबल्य वाढलेले असताना, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बेलापुर  विधानसभा जिल्हाप्रमुख पदाची मिळालेली जबाबदारी पार पाडत किशोर पाटकर यांची देखील १२ पैकी १० नगरसेवक आल्याने ताकद पक्षाची ताकद वाढवली आहे.  देखील आता बेलापुर विधानसभेची ताकद वाढवली आहे. त्यामुळे येत्या काळात पालिका निवडणुकांमध्ये युती झाल्यास जागावाटपात दोन्ही शिवसेना व  भाजप या दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे.मात्र सध्याचे वातावरण पाहता दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्यासाठी उत्सुक असण्याची शक्यता आहे.

वाशीतील काँग्रेसचे माजी उपमहापौर अविनाश लाड व  त्यांच्या पत्नी, ऐरोली येथील माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे, त्यांचे पती नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अंकुश सोनावणे, सानपाडा येथील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, माजी नगरसेविका कोमल वास्कर, नेरूळ येथील माजी नगरसेवक रतन मांडवे,  माजी नगरसेविका सुनीता रतन मांडवे, माजी नगरसेवक काशिनाथ पवार, माजी नगरसेवक रंगनाथ औटी, बेलापुर येथील माजी नगरसेविका भारती कोळी,  यांचा सुद्धा पक्ष प्रवेश होणार आहे.

विजय नाहटा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत पक्षापासून फारकत घेतली होती. अल्पावधीत जिल्हाप्रमुख म्हणून किशोर पाटकर यांच्यावर पक्षाने जबाबदारी टाकली. ती जबाबदारी सांभाळत सांभाळत त्यांनी मंदा म्हात्रे यांना त्यांच्या विभागातून मताधिक्य देत आपली जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांचे जनसंपर्क कार्यालय असो वा  माविआच्या १२ माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याची किमया पाटकर यांनी पार पाडली आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे शाब्दिक कोटी करण्यात धन्यता मनात असताना, एकनाथ शिंदे मात्र आमदारांसह, नगरसेवक तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांना देखील आपल्या कामातून आपलेसे करत आहेत. समस्येसाठी गेलेला कोणताही कार्यकर्ता समस्या सुटल्याशिवाय त्यांच्याकडून येत नसल्याचे चित्र संपूर्ण राज्यात एकनाथ शिंदेबद्दल तयार झाले आहे. राजकारण व समाजकारण करताना लागणारी आर्थिक ताकद देखील शिंदेकडून कामांच्या स्वरूपात मिळत असल्याने कार्यकर्ते संघटनेसाठी २४ तास उपलब्ध असल्याचे चित्र सध्या सर्वत्र आहे. त्यामुळेच नेत्यांसह सामान्य कार्यकर्ते देखील शिंदे सेनेत प्रवेश करत आहेत.

राज्यात भाजपा, शिवसेना व  राष्ट्रवादी हे मित्र पक्ष म्हणून सत्तेत आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना या तिन्ही पक्षांना स्वतःचे महापौर बसवून सत्ता राबविण्याची खुमखुमी आहे. मात्र नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे व गणेश नाईकांच्या विस्तव जात नसल्याचे चित्र आहे. जिथे संधी मिळेल तिथे हे दोन्ही नेते व त्यांचे पदाधिकारी एकमेकांना शाह देताना जनतेते पाहिले आहे.

त्यामुळे भाजपा बेलापुरात ताकदवान असताना, आता १२ नगरसेवकांमुळे शिवसेना भक्कम झाली आहे. दुसरीकडे मूळ  भाजपतील पदाधिकाऱ्यांना नव्यांकडून तिकीट वाटपात वगळल्यास पडद्याआडून भाजपाच्या या नाराज पदाधिकाऱ्यांकडून देखील शिवसेनेला मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश नाईकांसमोर येत्या काळात बाह्य तसेच अंतर्गत आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.आमदार मंदा म्हात्रेंचे देखील या घडामोडींकडे लक्ष राहणार आहे.

Web Title: 12 corporators will join shinde group shindes strong blow to mahavikas aghadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 06:37 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti
  • political news
  • thane

संबंधित बातम्या

‘शिष्यवृत्ती निधी रोखणार नाही, पण…’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
1

‘शिष्यवृत्ती निधी रोखणार नाही, पण…’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Maharashtra Winter Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप आज वाजणार; ‘हा’ मुद्दा अद्याप प्रलंबितच
2

Maharashtra Winter Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप आज वाजणार; ‘हा’ मुद्दा अद्याप प्रलंबितच

Maharashtra Politics : ‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान
3

Maharashtra Politics : ‘महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका…’; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

UP BJP Politics : उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग; 14 डिसेंबरपर्यंत ठरणार भाजप अध्यक्ष
4

UP BJP Politics : उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग; 14 डिसेंबरपर्यंत ठरणार भाजप अध्यक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Energy Conservation Day: ऊर्जा संवर्धन म्हणजे केवळ लाईट बिल कमी करणे नव्हे, तर राष्ट्रीय दिनानिमित्त जाणून घ्या त्याचा व्यापक अर्थ

Energy Conservation Day: ऊर्जा संवर्धन म्हणजे केवळ लाईट बिल कमी करणे नव्हे, तर राष्ट्रीय दिनानिमित्त जाणून घ्या त्याचा व्यापक अर्थ

Dec 14, 2025 | 08:44 AM
IND vs SA : गौतम गंभीरच्या मास्टर प्लानचा तिलक वर्मा केला पत्रकार परिषदेमध्ये खुलासा, नवीन रणनीतीने आज उतरणार टीम इंडिया मैदानात

IND vs SA : गौतम गंभीरच्या मास्टर प्लानचा तिलक वर्मा केला पत्रकार परिषदेमध्ये खुलासा, नवीन रणनीतीने आज उतरणार टीम इंडिया मैदानात

Dec 14, 2025 | 08:42 AM
विख्यात मराठी कवी व पटकथा लेखक ग. दि. माडगूळकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १४ डिसेंबरचा इतिहास

विख्यात मराठी कवी व पटकथा लेखक ग. दि. माडगूळकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १४ डिसेंबरचा इतिहास

Dec 14, 2025 | 08:40 AM
साधा लूक अन् चेहऱ्यावर निराशा…, सुनील पाल यांना नक्की झाले तरी काय? कॉमेडियनची बारीक अवस्था पाहून चाहते थक्क

साधा लूक अन् चेहऱ्यावर निराशा…, सुनील पाल यांना नक्की झाले तरी काय? कॉमेडियनची बारीक अवस्था पाहून चाहते थक्क

Dec 14, 2025 | 08:36 AM
धुरंधरच्या यशानंतर अभिनेत्री यामी गौतम नवऱ्यासोबत पोहचली नैना देवी मंदिरात; या ठिकाणी प्रकट झाला सतीच्या नेत्रांचा अवतार

धुरंधरच्या यशानंतर अभिनेत्री यामी गौतम नवऱ्यासोबत पोहचली नैना देवी मंदिरात; या ठिकाणी प्रकट झाला सतीच्या नेत्रांचा अवतार

Dec 14, 2025 | 08:36 AM
Cold Wave Alert: स्वेटर, जर्किन घालूनच फिरा! महाराष्ट्रावर मोठे संकट येणार! येत्या २४ तासांमध्ये…

Cold Wave Alert: स्वेटर, जर्किन घालूनच फिरा! महाराष्ट्रावर मोठे संकट येणार! येत्या २४ तासांमध्ये…

Dec 14, 2025 | 08:29 AM
Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्या – चांदीचे दर? एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्या – चांदीचे दर? एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर

Dec 14, 2025 | 08:28 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Pune News :  एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना खिशात ठेवलंय; प्रकाश आंबेडकरांची परखड टीका

Pune News : एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना खिशात ठेवलंय; प्रकाश आंबेडकरांची परखड टीका

Dec 13, 2025 | 08:51 PM
Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Dec 13, 2025 | 08:45 PM
Sambhajinagar : पालकमंत्री आणि माझ्यात वाद नव्हता तर संवादाची कमी होती- राजेंद्र जंजाळ

Sambhajinagar : पालकमंत्री आणि माझ्यात वाद नव्हता तर संवादाची कमी होती- राजेंद्र जंजाळ

Dec 13, 2025 | 08:37 PM
Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Dec 13, 2025 | 08:31 PM
Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमधला नवा हिरो ‘लखन’ बैलाचा शाही रुबाब

Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमधला नवा हिरो ‘लखन’ बैलाचा शाही रुबाब

Dec 13, 2025 | 08:27 PM
स्वीडनमधील युवकाच्या मृत्यूची करुण कहाणी; सानपाड्यात नेमकं काय घडलं?

स्वीडनमधील युवकाच्या मृत्यूची करुण कहाणी; सानपाड्यात नेमकं काय घडलं?

Dec 13, 2025 | 02:48 PM
TITWALA : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

TITWALA : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

Dec 13, 2025 | 02:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.