आज अचानक ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांनी शहरातील जालना रोडवर अचानक रास्ता रोको आंदोलन सुरु केले. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.. पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. तसेच ज्ञानराधाच्या ठेवीदारांनी पाच फेब्रुवारीला विराट मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.