या बदलत्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत आता पहिल्यांदाच AI सह आपल्याला बाप्पासोबत चॅट करता येणार आहे. हा अनोखा उपक्रम नेमका काय आहे? याचा भाविकांना काय फायदा होणार? चला याबद्दल जाणून घेऊयात.
WhatsApp Update: अलीकडेच लाँच करण्यात गुगलच्या नव्या स्मार्टफोन सिरीजसाठी आता कंपनी एक नवीन अपडेट जारी करणार आहे. हे अपडेट या स्मार्टफोन्समधील WhatsApp साठी असणार आहे. हे अपडेट युजर्ससाठी अतिशय फायद्याचं ठरणार आहे.
स्मार्टफोन आपल्या रोजच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे. कॉल करण्यापासून फोटोग्राफी करण्यापर्यंत आणि ऑनलाइन शॉपिंग करण्यापासून ते ऑनलाईन पेमेंट करण्यापर्यंत स्मार्टफोन वरून आपण अनेक काम करू शकतो.
Vivo Vision Explorer Edition: चिनी टेक कंपनी विवो आता जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या Apple ला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. विवोने Vivo Vision Explorer Edition लाँच केले आहे. याचे फीचर्स जाणून घेऊया.
WhatsApp ने अलिकडेच व्हिडिओ कॉलिंगसाठी एक नवीन फीचर रोल आउट केलं आहे. यानंतर आता कंपनी त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर रोलआऊट करण्याचा विचार करत आहे. हे फीचर इंस्टाग्रामशी संबंधित आहे.
स्वस्तात मस्त स्मार्टफोनच्या शोधात असणाऱ्या युजर्ससाठी Itel एक नवीन स्मार्टफोन घेऊन आला आहे. हा स्मार्टफोन अनेक फीचर्सनी सुसज्ज आहे. तसेच या स्मार्टफोनची किंमत देखील बजेट रेंजमध्ये आहे.
Redmi Note 15 Pro: या स्मार्टफोन सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोन IP68 रेटिंगसह वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंस ऑफर करतात. या स्मार्टफोन सिरीजची किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या स्मार्टफोनचे अनेक व्हेरिअंट्स लाँच केले आहेत.
Smartphone Launched: HMD Fuse ची खास गोष्ट म्हणजे यामध्ये HarmBlock+ नावाचे पॅरेंटल कंट्रोल फीचर आहे. हे फीचर सेफ झोन तयार करण्यास, कॉन्टॅक्ट्स व्हाइटलिस्ट करण्यास आणि अॅप एक्सेस रिस्ट्रिक्शन लादण्यास अनुमती देते.
Elon Musk AI Grok: AI आपल्यासाठी जितका फायदेशीर आहे, तितकाच धोकादायक देखील आहे. सध्या AI बाबत अनेक नवीन अपड्टेस समोर येत आहेत. आता AI चॅटबोट Grok बाबत देखील नवीन अपडेट समोर आली आहे. हे युजर्ससाठी धोकादायक आहे.
Tiktok Comeback In India: शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म TikTok भारतात पुनरागमन करणार आहे का? असे काही संकेत मिळाले आहेत ज्यामुळे असा अंदाज आहे की एकेकाळी अत्यंत लोकप्रिय असलेले टिकटॉक सुमारे 5 वर्षांनी भारतात परत येऊ शकते.
Smartphone New Update: गेल्या दोन दिवसांपासून सर्व स्मार्टफोन युजर्समध्ये एकच चर्चा आहे, स्मार्टफोन कॉलिंगमध्ये नवीन अपडेट का? विवो, रेडमी, पोको, अशा अनेक स्मार्टफोन्समध्ये या नव्या अपडेटने उच्छाद मांडला आहे.
Jio Recharge Plan: जिओने त्यांचा 799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन My Jio अॅप आणि वेबसाइटवरून काढून टाकला आहे. हा जिओच्या सर्वात लोकप्रिय प्लॅनपैकी एक आहे. यासोबतच कंपनीने 249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील बंद केला आहे.